मीसुद्धा सलमान खानला घाबरते

काँट्रोव्हर्सी गर्ल राखी सावंत तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतंच राखी सावंतला बिग बॉस या शोमध्ये सलमान खानने मानधन वाढवून मागितले आहे. तेव्हा राखी सावंत म्हणाली की, बिग बॉस हा शो सलमान खानमुळेच चालतो, सलमान खानने १० टक्के मानधन वाढवून मागितले तरीसुद्धा त्यांना ते द्यावे लागतील. हा शो टीआरपीमध्येसुद्धा टॉपला असतो. या शोमध्ये येणारे स्पर्धक फक्त सलमान खानला घाबरतात, मीसुद्धा सलमान खानला घाबरते, असंही राखी सावंत म्हणाली. त्याच बरोबर सलमान खानऐवजी दुसरा कोणता अँकर आला तर त्याला कुणी घाबरणार नाही, असंही राखी सावंत म्हणाली.

Controversy girl Rakhi Sawant is always in the news because of her statements. Recently, Salman Khan has asked Rakhi Sawant to increase her honorarium in the show Bigg Boss. When she said this, Rakhi Sawant said that Bigg Boss is a show because of Salman Khan, even if Salman Khan asks for a 10 per cent increase in honorarium, he will have to pay for it. The show has seemed a bit unfocused in recent episodes of TRP. Rakhi Sawant also said that the contestants in this show are only scared of Salman Khan, I am also scared of Salman Khan. At the same time, Rakhi Sawantag said that no one will be scared if another anchor comes instead of Salman Khan.