राष्ट्रपती रमानाथ कोविंद यांच्या मुलीचा फोटो होतोय व्हायरल,नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर एक फोटो सातत्याने व्हायरल होतोय. या फोटोमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुलगी स्वाती या एअर इंडियामध्ये एअर होस्टेस होत्या त्यांची आता बदली करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही बदली करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.