Salman Khanचा रिअ‍ॅलिटी शो Big Boss च्या सेटवर लागली भीषण आग

अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस'च्या (Big Boss) सेटवर आग लागल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉसच्या सेटवर आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. बिग बॉसच्या सेटच्या कोणत्या भागाला आग लागली याची माहिती उपलब्ध नाही. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

Salman Khan's Bigg Boss set caught fire
Salman Khanचा रिअ‍ॅलिटी शो Big Boss च्या सेटवर लागली भीषण आग

अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या (Big Boss) सेटवर आग लागल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉसच्या सेटवर आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. बिग बॉसच्या सेटच्या कोणत्या भागाला आग लागली याची माहिती उपलब्ध नाही. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ‘बिग बॉस’च्या सेटवर आग लागल्यानंतर चांगलाच गोंधळ उडाला आहे.

तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस – 15’ची विजेती ठरली

करण कुंद्रा, सिम्बा नागपाल, निशांत भट्ट, शमिता शेट्टी, रश्मी देसाई आणि तेजस्वी प्रकाश यांसारख्या सेलिब्रिटींनी यात भाग घेतला होता. शोमध्ये तीन महिन्यांहून अधिक काळ घालवल्यानंतर, तेजस्वी प्रकाशने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकली.

 


हे ही वाचा – EPFO Facility : पीएफ खात्यातून भरा आता विमा पॉलिसीचा हप्ता; कसा ते वाचा