घरमनोरंजनScam 1992: IMDB च्या लिस्टमध्ये 'स्कॅम 1992' बनला हाय रेटेड टीवी शो

Scam 1992: IMDB च्या लिस्टमध्ये ‘स्कॅम 1992’ बनला हाय रेटेड टीवी शो

Subscribe

कोरोना व्हायरसच्या काळात लोकांच्या सुरक्षिततेसाठी अनेक चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. आणि याच संधीचा फायदा घेत अनेक ओटीटी प्लॅटफॉमने आपली मुळे घट्ट रोवली आहेत. आशातच चाहत्यांनी मनोरंजनाकरिता अनेक दमदार सिरिज ओटीटीवर रिलीज करण्यात आल्या आणि इथेही चढाओढीची स्पर्धा रंगली आहे. लोकप्रिय वेब सिरिज ‘स्कॅम 1992 द हर्षद मेहता स्टोरी’ याने तर ओटीटीवर धम्माल उडवून दिली आहे. आता या वेब सिरीजने जगभरातील यादिमधिल टॉप टोन हाइयेस्टरेटेड टिवी शो मध्ये जागा बनवली आहे. अभिनेता प्रतिक गांधी (pratik gandhi)तसेच दिग्दर्शक हंसल मेहता(hansal mehta) यांच्या अंतर्गत 250 कर्यक्रमांच्या यादित सगळ्यात जास्त प्रमाणात रेटिंग मिळणाऱ्या मालिंकामध्ये याचा समावेश झाला आहे.’स्कॅम 1992 द हर्षद मेहता स्टोरी’ (scam 1992)या सिरिजला आईएमबीडीवर 10 पॉईंट रेटिंगपैकी 9.6 इतकी रेटिंग मिळाली आहे. इतकेच नाहि तर या वेब सिरिजने जगभरात 9 व्या स्थानावर बाजी मारली आहे.

- Advertisement -

आईएमबीडीवर देण्यात येणारी रेटिंग हि लोकांनी दिलेल्या रेंटिगवर आधारीत असते. तसेच 1 ते 10 अंकापर्यंतच याला पॉईंट देण्यात येतात. या लिस्टमध्ये टॉपवर ‘बँड ऑफ ब्रदर्स’, ‘ब्रेकिंग बैड’, ‘चेर्नोबिल’ यांचा समावेश आहे.
वृत्तानुसार अभिनेता प्रतिक गांधी याला सिरिजमध्ये काम कण्यासाठी प्रचंड शारिरिक मेहनत घ्यावी लागली होती. त्याने तब्बल 18 किलो वजन वाढवले होते. या वेब सिरिजची कथा शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणाऱ्या हर्षद मेहता याने केलेला घोटाळा यात मांडण्यात आला आहे.


हे हि वाचा  सुशांतने निधनापूर्वी शेअर केली होती ५० स्वप्नांची बकेट लिस्ट,वाचा सविस्तर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -