घरमनोरंजनशिल्पा आणि साराच्या लावणीने वाढली 'झी चित्र गौरव' सोहळ्याची शान!

शिल्पा आणि साराच्या लावणीने वाढली ‘झी चित्र गौरव’ सोहळ्याची शान!

Subscribe

संपूर्ण महाराष्ट्र ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो सोहळा म्हणजे झी चित्र गौरव सोहळा. नुकताच हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. अनेक कलाकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. अनेक कलाकारांनी या सोहळ्यात ग्लॅमरस पद्धतीने हजेरी लावली होती. तर राजकीय नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. संपुर्ण मराठी सिनेसृष्टी या कार्यक्रमाला उपस्थित होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -