घरताज्या घडामोडीYami Gautam च्या सस्पेन्स ड्रामा 'A Thursday' सिनेमाचा टीझर आऊट

Yami Gautam च्या सस्पेन्स ड्रामा ‘A Thursday’ सिनेमाचा टीझर आऊट

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमच्या 'ए थर्स डे' या सिनेमाचा टीझर रीलीज झाला आहे. हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा टीझर यामी गौतमने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. आज या सिनेमाचा टीझर रीलीज झाला असला तरी उद्या गुरुवारी 10 फेब्रुवारीला या सिनेमाचा ट्रेलर रीलीज होणार आहे.

बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमच्या ‘ए थर्स डे’ या सिनेमाचा टीझर रीलीज झाला आहे. हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा टीझर यामी गौतमने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. आज या सिनेमाचा टीझर रीलीज झाला असला तरी, उद्या गुरुवारी 10 फेब्रुवारीला या सिनेमाचा ट्रेलर रीलीज होणार आहे. या टीझरच्या सुरुवातीला लहान मुलांचा आवाज येत आहे. ‘ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार’ ही कविता म्हणताना लहान मुलांचा आवज येत आहे. हा व्हीडीओ एका खोलीतला असून, या खोलीत जेवण,केक आणि बरंच काही अस्ताव्यस्थ स्थितीत पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या खोलीमध्ये लहान मुलांची खेळणी पाहायला मिळत आहेत. या टीझरमध्ये यामी गौमतचं पात्र भीतीदायक असून,चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam Dhar (@yamigautam)

- Advertisement -

डिज़्नी+ हॉटस्टार त्यांच्या आगामी होस्टेज ड्रामा ‘अ थर्सडे’च्या एड्रेनालाईन डोससह प्रेक्षकांना रोमांचित करण्यासाठी सज्ज आहे. प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम धर अभिनीत हा सस्पेन्स ड्रामा आरएसव्हीपी फिल्म्सची निर्मिती असून बेहजाद खंबाटा यांनी दिग्दर्शित केला आहे. अनपेक्षित ट्विस्ट आणि वळणांनी भरलेला, ‘ए थर्सडे’ प्रेक्षकांना रोमांचकारी राइडवर घेऊन जाईल!टीझरमध्ये किंडरगार्टन शाळेची झलक दिसते जिथे मुले आनंदी मूडमध्ये दिसत आहेत, बंदुकीच्या गोळीसोबत यामी गौतमच्या चेहऱ्यावरचे गंभीर रूप देखील यात आपण पाहू शकतो! प्रेक्षकांना त्यांच्या स्क्रीनवर खिळवून ठेवणारा हा एक थ्रिलरपट आहे.

या टीझरमध्ये सस्पेन्स बघता क्षणीच जाणवतो. यामीचा तणावपूर्ण लुक आणि किंडरगार्टनची आनंदी पार्श्वभूमी हे थ्रिलरसाठी योग्य मिश्रण आहे. टिझर पाहताना या होस्टेज ड्रामाबद्दल अधिक तपशील जाणून घेण्यापासून आपण स्वतःला रोखू शकणार नाही!

- Advertisement -

हे ही वाचा – टेलिव्हिजनवरील राम आणि सीताने दिली Good News ; गुरमीत आणि देबिनाच्या घरी लवकरच येणार नवा पाहुणा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -