घरताज्या घडामोडीVideo : दीपिका पदुकोणचा लक्ष्मी अगरवालसोबत नागिन डान्स

Video : दीपिका पदुकोणचा लक्ष्मी अगरवालसोबत नागिन डान्स

Subscribe

अभिनेत्री दीपिका पदुकोणने Acid अटॅकमधून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल हिच्या सोबत नागिन डान्स करताना केला आहे.

सध्या तरुणाईला टिक टॉक App चांगलीच भुरळ घातली असून बॉलिवूड अभिनेते देखील मोठ्या प्रमाणात टिक-टॉक करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सातत्याने टिक टॉकवर Active असल्याचे आपण पाहिले आहे. सध्या दीपिका पदुकोणचा एक टिक टॉक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने Acid अटॅकमधून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल हिच्या सोबत नागिन डान्स करताना दिसत आहे. तर बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी देखील टिकटॉकवर एन्ट्री करत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

‘छपाक’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

Acid अटॅक सारख्या संवेदनशील विषयावर आधारित ‘छपाक’ हा चित्रपट येत्या १० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान, या सत्य घटनेवर आधारलेल्या चित्रपटामुळे बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण चर्चेत आली आहे. Acid अटॅकमधून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल हिच्या आयुष्यावर आधारित ‘छपाक’ चित्रपटाचे कथानक आहे.

- Advertisement -

दीपिका पदुकोणचा नागिन डान्स

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने Acid अटॅकमधून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल हिच्यासोबत नागिन डान्स केला आहे.

@deepikapadukonebohut zyaada masti…dher sara pyaar…❤ @thelaxmiagarwalpihu♬ original sound – deepikapadukone

- Advertisement -

 

अनुपम खेर यांची टिकटॉकवर एन्ट्री

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी देखील टिकटॉकवरक एन्ट्री केली आहे. गाण गात त्यांनी टिकटॉकवर व्हिडिओ तयार केला आहे. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.

@anupampkherHello friends! Happy to be finally on #TikTok We’ll have fun. Let me know what kind of videos you would like me to post.? #anupamkher #newyork♬ original sound – Anupam Kher

माइकल जॅकसन स्टाइल ‘कांटा लगा’

एका तरुणाने माइकल जॅकसन स्टाइलने कांटा लगा या गाण्यावर टिकटॉक केला आहे. या व्हिडिओला अनेकांनी लाइक्स केले आहे.

@babajackson2020#bhultohhogyijokiasokia♬ original sound – Rohit Kumar Singh323


हेही वाचा – ऑस्ट्रेलियातील वणव्यासाठी विकले न्यूड फोटो; २ दिवसांत कमावले ५ करोड


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -