कोण आहे विशाल निकमची सौंदर्या ..

विशालची सौंदर्या नक्की कोण हा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे … सौंदर्या नक्की कशी दिसते.. ती कोण आहे … त्याची खास मैत्रीण आहे का असे अनेक प्रश्न चाहत्यांना सतावत आहेत … सौंदर्या हे विशालने तिला दिलेलं नाव आहे तीच खर नाव काय आहे हे लवकरच विशाल स्पष्ट करेल अशी चाहत्यांना आशा आहे..