चला हवा येऊ द्या मालिकेतून घेतला श्रेयाने ब्रेक ….

सध्या झी मराठी वर सुरु असलेला किचेन कलाकार हा रिऍलिटी शो प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवतो आहे. संकर्षण कऱ्हाडे काही कारणासाठी शोमधून ब्रेक घेत आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थित अभिनेत्री श्रेया बुगडे सूत्रसंचालन सांभाळणार आहे.