घरभक्तीvastu tips- राशीनुसार निवडा पर्सचा रंग, पैशांची कधीच नसेल कमतरता

vastu tips- राशीनुसार निवडा पर्सचा रंग, पैशांची कधीच नसेल कमतरता

Subscribe

आपल्यातील फारच कमीजणांना हे माहित आहे की तुम्ही ज्या रंगाची पर्स वापरता त्या रंगावरच तुमच्या पर्समध्ये पैसा खुळखुळेल की नाही हे अवलंबून असते

प्रत्येकजण पैसे ठेवण्यासाठी पर्स किंवा पाकीट वापरतो. महिला असो किंवा पुरुष पर्स पाकीट प्रत्येकाकडे असतेच. वास्तुशास्त्रानुसारही पैसे ठेवण्यासाठी पर्स बाळगणे आवश्यक असते. पण आपल्यातील फारच कमीजणांना हे माहित आहे की तुम्ही ज्या रंगाची पर्स वापरता त्या रंगावरच तुमच्या पर्समध्ये पैसा खुळखुळेल की नाही हे अवलंबून असते. यामुळे राशीनुसार आणि राशीतील शुभ रंगानुसार पर्स खरेदी करणे फायदेशीर असते.

मेष, सिंह आणि धनु राशीच्या व्यक्तींनी लाल किंवा नारिंगी रंगाची पर्स वापरावी. हे दोन्ही रंग या राशींसाठी लकी असल्याने त्यांना लाभ होईल.

- Advertisement -

वृषभ, कन्या आणि मकर राशीवाल्या व्यक्तींनी शक्यतो ब्राऊन रंगाची किंवा फिक्कट क्रिम रंगाची पर्स वापरावी.

मिथुन, तूळ आणि कुंभ रास असलेल्या व्यक्तींसाठी पांढरा आणि निळा रंग लकी आहे. यामुळे या व्यक्तींनी यापैकी एक रंग वापरावा. जेणेकरुन पर्स कधीच रिकामी राहणार नाही.

- Advertisement -

कर्क, वृ्श्चिक आणि मीन राशीवाल्यांनी नेहमी हिरवा रंग किंवा पांढऱ्या रंगाची पर्स, पाकीट जवळ ठेवावे. ज्यामुळे त्यांना पैशाची कमतरता कधी जाणवणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -