घरगणेशोत्सव 2023यादव कुटुंबीयांनी बाप्पासाठी साकारली शंकराच्या गुंफेची आरास

यादव कुटुंबीयांनी बाप्पासाठी साकारली शंकराच्या गुंफेची आरास

Subscribe

भायखळा येथील प्रदीप यादव कुटुंबीयांनी कुटुंबीयांनी बाप्पासाठी पर्यावरणपूरक देखावा साकारला आहे. यादव कुटुंबीयांचा बाप्पा हा शंकराच्या गुफाची आरास आहे. यासाठी न्यूज पेपर, टिश्यू पेपर आणि कार्ड बोर्ड पेपरचा वापर करून देखावा साकारला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -