घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : बुधवार २ जानेवारी २०१९

आजचे भविष्य : बुधवार २ जानेवारी २०१९

Subscribe

मेष :- खाण्यापिण्याची काळजी घ्या. प्रवासात दगदग होईल. कामाचा व्याप वाढेल. किरकोळ वाद होईल.

वृषभ :- स्वतःच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी योग्य व्यक्ती मिळेल. मोठ्या माणसांचा सल्ला घ्या.

- Advertisement -

मिथुन :- मैत्रीत वाद संभवतो. नविन ओळख झालेल्या व्यक्तीची एकदम आर्थिक व्यवहार करू नका.

कर्क :- जमिनी संबंधी काम करून घेता येईल. कोर्टकचेरीच्या कामात मदत मिळू शकेल.

- Advertisement -

सिंह :- तुम्हाला विरोध करणारी व्यक्ती वाईट असेल. असे समजू नका. उद्देश्य समजून घ्या.

कन्या :- सामाजिक कार्यात मान-सन्मान मिळेल. तुम्ही ठरविलेले काम पूर्ण करता येईल.

तूळ :- धंद्यातील चूक सुधारता येईल. नविन ओळख तुमच्या फायद्याची ठरू शकते. विचारांना चालना मिळेल.

वृश्चिक :- तुमचा अंदाज खरा ठरल्यामुळे तुमच्या बद्दल आपुलकी वाटेल. खर्च वाढेल. आवडते पदार्थ मिळतील.

धनु :- वाटाघाटीची चर्चा तणावाकडे झुकल्याची शक्यता आहे. खाण्याची आवड त्रासदायक ठऊ शकते.

मकर :- आजच्या कामात अडचणी न आल्याने वेळ वाचेल. दुसर्‍यांना मदत करण्याची संधी मिळेल.

कुंभ :- विचारांना चालना मिळेल. साहित्याला नवा विषय मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. थकबाकी मिळवा.

मीन :- ताण कमी झाल्याने धंद्यात लक्ष देता येईल. वरिष्ठांची मदत मिळेल. कोर्टाचे काम पूर्ण होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -