Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य आजचे भविष्य : २९ऑक्टोबर २०१८

आजचे भविष्य : २९ऑक्टोबर २०१८

Related Story

- Advertisement -

मेष :-आपल्या ध्येयाच्या आपण नाळ जाऊ शकतो. जीवनाला कलाटणी मिळेल. प्रेमाला चालना मिळेल.

वृषभ :- धंद्यातील त्रुटी लक्षात येतील. मनातील संभ्रम कमी होईल. अडचणी कमी होतील. जबाबदारी स्विकारावी लागेल.

- Advertisement -

मिथुन :- मनाची द्विधा अवस्था होईल.जीवनाचा महत्वाचा निर्णय घेता येईल. व्यवहारात लक्ष द्या. प्रवास घडेल.

कर्क :- अचानक झालेली चूक वरिष्ठांच्या लक्ष्यात येईल. खाण्या-पिण्याची चंगळ प्रकृतिला त्रासदायक ठरू शकते.

- Advertisement -

सिंह :- दूर गेलेल्या व्यक्तीची पुन्हा नव्याने ओळख होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहिल.

कन्या :- आत्मविश्वासाने निर्णय घ्याला आप्तेष्ठांची मदत होईल. प्रेमातील तणाव कमी होईल.

तूळ :- सततीचे मन आनंदी पाहून उत्साह वाढेल. मोठी खरेदी होईल. प्रवसाचा आनंद लुटा.

वृश्चिक :- शेअर्समध्ये अधिक लाभ संभवतो. आळस करू नका. प्रकृति स्वास्थाकडे लक्ष द्या.

धनु :- घरगुती समस्या सुटल्याचे समाधान मिळेल. प्रवास होईल. महत्वाच्या कामात यश मिळेल.

मकर :- तुमच्या गुप्त खलबताकडे कुणाचे तरी लक्ष नसण्याची शक्यता आहे. डावपेच कच्चे ठरतील. संवाद होणे कठीण.

कुंभ :- घरातील प्रश्नावर तोडगा शोधता येईल. पेच प्रसंग वगैर समज संपवून टाका. धनलाभ होईल.

मीन :- तुमच्या कार्याची पुरेपुर कल्पना इतक्यात व्यक्त करण्याची गरज नाही. सावधपणे प्रतिक्रिया व्यक्त करा.

- Advertisement -