घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : ३० नोव्हेंबर २०१८

आजचे भविष्य : ३० नोव्हेंबर २०१८

Subscribe

मेष :- समाजकार्यात नावलौकिक वाढेल. तुमचे वर्चस्व जनता स्विकारेल. धंद्यात लाभ होईल.

वृषभ :- महत्वाच्या कामात यश मिळेल. नविन परिचय होतील. जुने येणे वसुल करा.

- Advertisement -

मिथुन :- नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक करतील. प्रवासात नविन परिचय होईल. धंद्यात लक्ष द्या.

कर्क :- व्यवसायात क्षुल्लक तणाव होईल. प्रयत्नाने अडचणी कमी करता येईल. खाण्या-पिण्याची चंगळ होईल.

- Advertisement -

सिंह :- जीवनसाथीच्या साहसाचे कौतुक वाटेल. चर्चा सफल होईल. धंद्यात लाभ होईल.

कन्या :- वरिष्ठ, नोकरवर्ग यांच्या समवेत तणाव होण्याची शक्यता आहे. शेजारी त्रस्त करेल. वाद वाढवू नका.

तूळ :- व्यवसायात लाभ होईल. अडचणी कमी होतील. मनावरील दडपण कमी होईल. खरेदी संभवते.

वृश्चिक :- ताण तणाव वाटेल. नविन परिचय होईल. व्यवसायातील निर्णय घेता येईल.

धनु :- वेळेचा उपयोग चांगल्याप्रकारे करता येईल. प्रवासात लाभ होईल. वरिष्ठ खुष होतील.

मकर :- शत्रूत्व वाढण्याची शक्यता आहे. देव-घेवीच्या व्यवहारात काळजी घ्या. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या आधीन जाऊ नका.

कुंभ :- आनंदी दिवस राहिल. मनाप्रमाणे निर्णय घेता येईल. कामातील तत्परता दाखवता येईल.

मीन :- तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक सहवासात येतील. आर्थिक व्यवहारात सावध रहा. अपमानास्पद वागणूक मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -