Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर भविष्य आजचे राशीभविष्य जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

Related Story

- Advertisement -

मेष :- ठरविलेली योजना पूर्ण करण्यात अडथळे येऊ शकतात. सर्वांची मदत घेता येईल. मोठेपणा करू नका.

वृषभ :- तुमच्या कामाला दिशा मिळेल. धंद्यात जम बसेल. नवीन ओळख झाल्याने कामातील उत्साह वाढेल.

- Advertisement -

मिथुन :- कोर्ट केस संपवता येईल. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. आपुलकी देणारी माणसे भेटतील.

कर्क :- गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. प्रकृतीत सुधारणा होईल. नोकरांचा प्रश्न सुटेल.

- Advertisement -

सिंह :- वडील माणसांचा मान ठेवण्यास विसरू नका. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. धंद्यात फायदा होईल.

कन्या :- मनावरील ताण कमी होऊ शकेल. मतभेद मिटवता येईल. प्रकृतीत सुधारणा होईल.

तूळ :- कोणतेही काम करताना सावधगिरी बाळगा. दुखापत संभवते. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक :- ठरविलेले काम वेळेत पूर्ण करू शकाल. मित्र मदत करेल. धंद्यात फायदा घेता येईल.

धनु :- क्षुल्लक अडचणीवर मात करता येईल. नको असलेल्या व्यक्तीसाठी वेळ खर्च होईल. आवडते पदार्थ मिळतील.

मकर :- तुम्ही ठरविलेले काम पूर्ण होईल. थोरा-मोठ्यांचा परिचय होईल. चमचमीत पदार्थ मिळतील.

कुंभ :- व्यवसायाचा करार करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. प्रेमाला चालना मिळेल.

मीन :- मनाची द्विधा अवस्था होईल. प्रेम करणार्‍या व्यक्तीला नाराज करू नका. खोटे प्रेम ओळखा.

- Advertisement -