घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य :सोमवार ०६ सप्टेंबर २०२१

राशीभविष्य :सोमवार ०६ सप्टेंबर २०२१

Subscribe

मेष :- आपल्या ध्येयाच्या आपण जवळ जाऊ शकता. जीवनाला कलाटणी मिळेल. प्रेमाला चालना मिळेल.

वृषभ :- धंद्यातील त्रुटी लक्षात येतील. मनातीस संभ्रम कमी होईल. अडचणी कमी होतील.

- Advertisement -

मिथुन :- मनाची द्विधा अवस्था होईल. जीवनाचा महत्त्वाचा निर्णय घेता येईल.

कर्क :- अचानक झालेली चूक वरिष्ठांच्या लक्षात येईल. प्रवास घडेल.

- Advertisement -

सिंह :- दूर गेलेल्या व्यक्तीची पुन्हा नव्याने ओळख होण्याची शक्यता आहे.

कन्या :- आत्मविश्वासाने निर्णय घ्याल आप्तेष्ठांची मदच होईल. प्रेमातील तणाव कमी होईल.

तूळ :- संततीचे मन आनंदी पाहून उत्साह वाढेल. मोठी खरेदी होईल. प्रवासाचा आनंद लुटा.

वृश्चिक :- शेअर्समध्ये अधिक लाभ संभावतो. आळस करू नका.

धनु :- घरगुती समस्या सुटल्याचे समाधान मिळेल. प्रवास होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.

मकर :- तुमच्या गुप्त खलबताकडे कुणाचे तरी लक्ष नसण्याची शक्यता आहे.

कुंभ :- घरातील प्रश्नांवर तोडगा शोधता येईल. पेच प्रसंग वैगरे समज संपवून टाका.

मीन :- तुमच्या कार्याची पुरेपूर कल्पना इतक्यात व्यक्त करण्याची गरज नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -