घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार, १८ मार्च २०२०

राशीभविष्य : बुधवार, १८ मार्च २०२०

Subscribe

मेष : तुमचा उत्साह वाढेल. काम करता येईल. घरातील लोकांना खूश कराल. नोकरीत वरिष्ठांच्या मदतीला जावे लागेल.

वृषभ : किरकोळ कारणाने मन उदास होईल. घरातील माणसे भेटणार नाही. कामाचा व्याप वाढेल. खाण्याचे हाल होतील.

- Advertisement -

मिथुन : नोकरीत प्रगतीकारक घटना घडेल. स्पर्धेत प्रगती कराल. जुना वाद मिटवता येईल. धंदा मिळेल.

कर्क : शेजारी तुमच्या विरोधात एखादे विधान करेल. नोकरीत जवळच्या लोकांना कामात मदत करावी लागेल.

- Advertisement -

सिंह : महत्त्वाचे काम आज करून घ्या. कला क्षेत्रात मन रमेल. धंद्यात नवे काम मिळवून ठेवा. केस जिंकाल.

कन्या : घर, जमीन, संबंधी समस्या सोडवा. वाटाघाटीत नाराजी होऊ शकते. नोकरीत प्रभाव पडेल. वाहन हळू चालवा.

तूळ : घरातील कामे होतील. नोकरीत वरिष्ठांना खूश कराल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. मित्रांची ओळख वाढेल.

वृश्चिक : व्यवसायात चर्चा करताना कायद्याचे पालन करा. वाकडा शब्द येऊ देऊ नका. यश मिळवाल. धीर धरा.

धनु : सामाजिक कार्यात यश मिळेल. योजनाबद्ध काम करता येईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. धंद्यात वाढ होईल.

मकर : किरकोळ कारणाने डोक्यात राग घालून घेऊ नका. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहार जपून करा.

कुंभ : महत्त्वाचे काम आज करून घ्या. धंद्यात चर्चा कराल. यशस्वी दिवस. थोरा-मोठ्यांचा परिचय होईल.

मीन : नोकरीत बदल करण्याचा विचार करता येईल. धंद्यात लक्ष द्या. कला-क्रीडा स्पर्धेत प्रगती कराल. बक्षीस मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -