घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: १६ जून २०२१

राशीभविष्य: १६ जून २०२१

Subscribe

मेष: ठरविलेले काम पूर्ण कराल. तुमच्या विचारांना इतरांची सहमती मिळेल. धंदा वाढेल.

वृषभ: कोर्टाच्या कामात यश मिळेल. मोठ्या लोकांची मदत घेता येईल. उत्साह वाढवणारी घटना घडेल.

- Advertisement -

मिथुन: डोळ्यांची काळजी घ्या. विरोधकांचा सामना करावा लागले. वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवा.

कर्क: वाटाघाटीत यश मिळेल. प्रतिष्ठा मिळवण्यासाठी वाकडी वाट धरु नका. सहनशीलता ठेवा.

- Advertisement -

सिंह: रागाच्या भरात चांगले संबंध बिघडू शकतात. किरकोळ अडचण येईल. रस्त्याने सावधपणे चालावे.

कन्या: घरातील व्यक्तींसाठी स्वत:चे काम बाजूला ठेवाल. नवीन कामाचा प्रयत्न करता येईल.

तूळ: घरात किरकोळ मतभेद होतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल. स्पर्धेत जिंकाल.

धनु: धंद्यात प्रगती करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. वरिष्ठ खूश होतील.

कुंभ: धंद्यात लक्ष द्या. नोकरवर्ग त्रस्त करण्याची शक्यता आहे. सामान्य अडचणींवर मात करावी लागेल.

मीन: पदाधिकार मिळेल. धंद्यात मोठे कंत्राट मिळेल. कोर्टाच्या कामात प्रतिष्ठा वाढेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -