राशीभविष्य: शनिवार २५ जून २०२२

horoscope daily horoscope horoscope Tuesday 11 july 2022
राशीभविष्य

मेष : तुमच्या कार्याला चांगले वळण मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल. जवळच्या लोकांना प्रेमाने बरोबर घ्या.

वृषभ : प्रवासात सावध रहा. वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्या. स्पर्धा कठीण आहे.

मिथुन : घरातील कामे होतील. सर्वांना खूश ठेवता येईल. धंद्यात चांगला जम बसेल. वसुली करा.

कर्क : वाटाघाटीचा प्रश्न सोडवणे थोडे कठीण वाटेल. दगदग वाढेल. थकवा जाणवेल.

सिंह : आजचे काम लवकर पूर्ण करा. सर्वांचे सहकार्य उत्तम राहील. ठरवाल ते कराल.

कन्या : तुमचा अंदाज बरोबर येईल. वरिष्ठांच्या कामात मदत करावी लागेल. मैत्री वाढेल.

तुला : प्रेरणादायी घटना घडेल. भावना व व्यवहार नीट सांभाळा. गुप्तता ठेवा.

वृश्चिक : तुमचे मन स्थिर राहील. प्रतिष्ठीत काम करण्याची संधी मिळेल. अंदाज घेता येईल.

धनु : विचारांना चालना मिळेल. स्पर्धा जिंकाल. प्रतिष्ठा मिळणारी घटना घडेल.

मकर : क्षुल्लक कारणाने तुमची चिडचिड होईल. वडीलधार्‍यांना कमी लेखू नका. सहन करा.

कुंभ : महत्त्वाची कामे वेळच्या वेळी करून घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा. नवे काम मिळेल.

मीन : तुमचा उत्साह कठीण काम करण्यास उपयोगी पडेल. वाटाघाटीत यश मिळेल. वसुली करा.