राशीभविष्य: शनिवार, १५ जानेवारी २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- विरोध करताना सावधगिरी ठेवा. सहकारी मदत करतील. नोकरीत तणाव होईल. प्रवासात सावध रहा.

वृषभ :- कोटीच्या कामात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. धंद्यात वाढ होईल. प्रवासाचा बेत ठरवाल.

मिथुन :- रेंगाळत राहिलेले काम करून घ्या. नवीन ओळख कला-क्रीडा क्षेत्रात होईल. प्रसिद्धी मिळेल.

कर्क :- कोर्ट कचेरीच्या कामात चांगली बातमी मिळेल. धंद्यात चर्चा करताना बोलणे सौम्य ठेवा.

सिंह :- घरगुती वातावरण आनंदी ठेवता येईल. जुने मित्र भेटतील. धंद्यात सुधारणा होईल. वाद मिटेल.

कन्या :- वाटाघाटीत वाद होईल. तुम्हाला मनस्ताप होऊ शकतो. प्रतिष्ठा टिकून राहील. स्पर्धेत चमकाल.

तूळ :- प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात सावध रहा. वाहन जपून चालवा. धंद्यात वाद संभवतो.

वृश्चिक :- कोणतेही महत्त्वाचे काम आजच करून घ्या. उद्या अडचणी येऊ शकतात. शेअर्सचा अंदाज घेता येईल.

धनु :- तुमचा उत्साह, आत्मविश्वास वाढेल महत्त्वाचा वेगळाच निर्णय धाडसाने घ्याल. जीवनाला कलाटणी मिळेल.

मकर :- प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. स्पर्धेत चमकाल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. नोकरी लागेल.

कुंभ :- प्रवासात धोका संभवतो. नुकतीच ओळख झालेल्या व्यक्तीजवळ मनातील गोष्ट सांगू नका. आर्थिक व्यवहार करू नका.

मीन :- आजचे काम आजच करा. भेटीत चर्चा करता येईल. धंद्यात वाढ होईल. कला-क्रीडा स्पर्धेत चमकाल.