घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य गुरुवार, ९ जुलै २०२०

राशीभविष्य गुरुवार, ९ जुलै २०२०

Subscribe

मेष ः- तुम्ही कुणाला विरोधी समजत नाही त्यामुळेच तुम्ही नेहमीच मोठे रहाता. नेहमीच मदतीचा हात पुढे करता. पण सावध रहा.

वृषभ ः- आजचे काम उद्यावर जो टाकता नाही खरा धुर्त असतो. शहाणा असतो. कठीण काम करून घ्या.

- Advertisement -

मिथुन ः- मौज-मजा कराल. आनंदाचा क्षण येईल. वास्तु, जमिन खरेदीचा विचार कराल. वादाला महत्त्व देऊ नका.

कर्क ः- वरिष्ठांचा सल्ला घ्या म्हणजे कोणताही निर्णय चुकणार नाही. हुशारी ठेवा संयम ठेवा.

- Advertisement -

सिंह ः- धंद्यात फायदा होईल. बुद्धिचातुर्याने वादावर पडदा टकता येईल. स्पर्धेत जिंकाल. नेहमीच मदतीचा हात पुढे करता.

कन्या ः- मन स्थिर ठेवा. प्रगतीची संधी वेगळ्यावळणाने येऊ शकते. धंदा वाढेल. कठीण काम करून घ्या.

तूळ ः- विचारपूर्वक निर्णय घ्या. महत्त्वाची वस्तु घेण्याचे विसरू नका. वादाला महत्त्व देऊ नका.

वृश्चिक ः- आजचे काम करून घ्या. नव्या विषयावर विचार करण्याची वेळ येईल. एकी ठेवा.

धनु ः- विचारवंतांचा सल्ला घेता येईल. सहवासाने माणूस घडतो. वाद महत्त्वाचा नसतो.

मकर ः- लोकांच्या वागण्याबोलण्याचा विचार करा. तुमचे धोरण तुम्हाला यावरून ठरवता येईल.

कुंभ ः- प्रकृतीची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. दुखापत संभवते. पोटाचा त्रास होऊ शकतो.

मीन ः- घरातील माणसांच्या बरोबर वेळ घालवावा लागेल. पद मिळेल. धंद्यात फायदा होईल.
राशीभविष्य
बुधवार 8 जुलै २०20

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -