घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: बुधवार, २७ एप्रिल २०२२

राशीभविष्य: बुधवार, २७ एप्रिल २०२२

Subscribe

मेष :- मुलांनी सांगितलेला फंडा तुम्हाला चर्चेत उपयुक्त ठरू शकतो. जवळच्या माणसांना सांभाळून ठेवा.

वृषभ :- विचारांना दिशा मिळेल. कठीण प्रश्न रेंगाळत ठेऊ नका. वेळेला महत्त्व द्या. मैत्री वाढेल.

- Advertisement -

मिथुन :- दुसर्यांना त्रास देणारा माणूस स्वार्थी वृत्तिचाच असतो. तुमचे काम पूर्ण होईल. धंदा वाढेल.

कर्क :- मनाचा तोल सावरता येईल. मनमानी करण्यापेक्षा सत्यपरिस्थितीनुसार निर्णय घ्या.

- Advertisement -

सिंह :- दडपण कमी होईल. वाहन जपून चालवा. नविन ओळख होईल. धंद्यात लक्ष द्या.

कन्या :- तुमच्यावर आरोप येईल. शांतपणे विचार करा. प्रश्न मोठा असेल असे नाही.

तूळ :- आप्तेष्ठांची भेट होईल. तुमचे बोलणे परिस्थितीला धरून असल्याने तुमचा प्रभाव वाढेल.

वृश्चिक :- विरोधात बोलणार्या माणसांच्यावर रागावण्यापेक्षा त्याचा खरोखर विचार करा. सुधारणा करा.

धनु :- तणाव कमी होईल. मार्ग मिळेल. तुमचा सर्वांना अभिमान वाटेल. नवे परिचय होतील.

मकर :- स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. तुमचा विचार चांगला असला तरी लोक टिका करतात. शांत रहा.

कुंभ :- संसारात शुभ समाचार मिळेल. गैरसमज दूर होईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.

मीन :- अडचणीवर मात करून पुढे जावे लागेल. प्रेमाची माणसे तुमचा मान ठेवतील. खंबीर रहा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -