Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य: बुधवार, १८ मे २०२२

राशीभविष्य: बुधवार, १८ मे २०२२

Subscribe

मेष :- नव्या परिचयामुळे तुमचा उत्साह वाढेल. जुना वाद मिटवता येईल. धंद्यात चांगली संधी मिळेल.

वृषभ :- कोणतेही कठीण काम करून घ्या. कोर्टाच्या कामात यश मिळेल. कल्पनाशक्तीचा उपयोग कलाक्षेत्रात होईल.

- Advertisement -

मिथुन :- मनाची द्विधा अवस्था होईल. महत्त्वाचे काम वेळच्या वेळी पूर्ण करा. नोकरीत वर्चस्व राहील.

कर्क :- नोकरांचा त्रास होईल. धंद्यात चर्चा करताना विचारपूर्वक बोला. कराराची घाई करू नका.

- Advertisement -

सिंह :- महत्त्वाचे काम आजच्या आजच करा. राग आवरा. प्रेमाने तुमचे मत दुसर्‍यांसमोर मांडा.

कन्या :- धंद्यातील समस्या दूर करता येईल. नवीन ओळख होईल. स्पर्धेत नावलौकिक मिळेल. लाभ होईल.

तूळ :- विचारांना चालना मिळेल. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. धंदा मिळेल.

वृश्चिक :- वादाला कारण होईल असे वागू नका. संतती, जीवनसाथी यांच्याबरोबर वेळ खर्च करावा लागेल.

धनु :- घरातील तणाव कमी होईल. प्रवासात नवीन व्यक्तीची ओळख होईल. गुप्तता मात्र राखा.

मकर :- डोळ्यांची काळजी घ्या. धंद्यात वाढ झाली तरी खर्चही करावा लागेल. क्षुल्लक वाद वाढवू नका.

कुंभ :- मुलांच्या सुखाचा विचार कराल. मोठी खरेदी कराल. जुने स्नेही भेटतील. मौज-मजा कराल.

मीन :- तुमचे राहून गेलेले काम करून घ्या. धंदा वाढवण्याचा विचार यशस्वी करता येईल.

- Advertisment -