घरलाईफस्टाईलअसे बनवा 'डिटॉक्स वॉटर'

असे बनवा ‘डिटॉक्स वॉटर’

Subscribe

'डिटॉक्स वॉटर'ची रेसिपी

बऱ्याचदा आपण आपले शरीर बाहेरुन साफ करतो. पण, आतून देखील शरीर तितकेच साफ करणे पार महत्त्वाचे असते. कारण आपल्या खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या अथवा जगण्याच्या सवयीमुळे आपल्या शरीरामध्ये बरेच टॉक्झिक पदार्थ तयार होत असतात. हे पदार्थ शरीराच्या बाहेर काढणे अत्यंत आवश्यक असते. याकरता ‘डिटॉक्स वॉटर’चे सेवन करणे फाय महत्त्वाचे असते. चला तर जाणून घेऊया ‘डिटॉक्स वॉटर’ कसे बनवायचे.

साहित्य

  • ओवा
  • ४-५ तुळशीची पाने
  • पाणी

कृती

सर्वप्रथम एक ग्लास पाण्यात रात्रभर एक चमचा ओवा भिजत घालावा. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ४-५ तुळशीची पाने टाकून हे ओव्याचे पाणी उकळून घ्यावे. नंतर पाणी एका ग्लासात गाळून घ्या. हे तयार पाणी तुम्ही थंड किंवा गरम करु शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -