घरलाईफस्टाईलअशा पद्धतीने लावा लिपस्टिक

अशा पद्धतीने लावा लिपस्टिक

Subscribe

अशाप्रकारे लिपस्टिक लावल्यास तुमचे ओठ उठावदार दिसतील.

या पद्धतीने लिपस्टीक लावल्यास ओठ उठावदार दिसण्यास मदत होते

  • सर्व प्रथम लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवरील डेड स्किन काढणे गरजेचे असते. डेड स्किन काढली नाही तर लिपस्टीक व्यवस्थित लागत नाही.
  • त्यानंतर ओठांना ५ मिनिटे लिप बाम लावावा यामुळे ओठ मऊ होण्यास मदत होते.
  • ओठांनावर अधिक प्रमाणात असलेला लिप बाम काढून टाकून त्यावर फाऊंडेशन लावावे. यामुळे लिपस्टकचा रंग संपूर्ण ओठांवर एकाच शेडमध्ये राहण्यास मदत होते.
  • त्यानंतर स्पंजवर पावडर घेऊन अतिरीक्त फाऊंडेशन पुसून घेणे गरजेचे आहे.
  • फाऊंडेशन पुसून घेतल्यानंतर त्यावर लिपस्टिकच्या रंगाच्या बॉर्डर पेन्सिलने ओठाला बॉर्डर करुन घेणे. बोर्डर केल्यानंतर बॉर्डर पेन्सिल संपूर्ण ओठांवर लावून घेणे.
  • त्यानंतर शेवटी ब्रशने ओठांवर लिपस्टिक लावून घेणे. त्यांनंतर त्याच लिपस्टिकने बॉर्डर देखील करुन घेणे.

अशाप्रकारे लिपस्टिक लावल्यास तुमची लिपस्टिक दीर्घ काळ टिकून राहण्यास मदत होते आणि ओठ देखील आकर्षित दिसण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -