घरलाईफस्टाईलजुन्या न्यूजपेपरच्या मदतीने घरी अशी करा सजावट

जुन्या न्यूजपेपरच्या मदतीने घरी अशी करा सजावट

Subscribe

घराची सजावट करणे सर्वांनाच आवडते. काही वेळेस सजावट करण्यासाठी आपण लाखो रुपये खर्च करतो. अशातच घराची सजावट बजेट फ्रेंन्डली करायची असेल तर जुन्या न्यूजपेपरची मदत घेऊ शकका. याच्या मदतीने तुम्ही तुमचे घर मस्त सजवू शकता.

पेपरपासून तयार करा लिफाफा

- Advertisement -

Shallow Focus Photo of Mail Envelope on Newspaper · Free Stock Photo
एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी किंवा पोस्टकार्डच्या कवरसाठी तुम्ही पेपरचा लिफाफा तयार करू शकता. लिफाफा अधिक मजबूत होण्यासाठी त्याला आतमधून आणखी पेपर जोडू शकता.

डेकोरेटिव्ह बाउल

- Advertisement -

How to make coiled paper bowl | Paper bowls, Recycled paper crafts,  Newspaper crafts
क्रिएटिव्ह गोष्टी करणे पसंद असेल तर काही न्यूजपेपरच्या मदतीने डेकोरेटिव्ह बाउल तयार करू शकता. हे दिसायला फार सुंदर दिसते. डेकोरेटिव्ह बाउल तयार करण्यासाठी ते पाण्यात भिजवा. आता ते पाण्यातून काढून त्यावर फेविकॉल लावा. अशातच एक बाउल घेऊन त्यावर तुमचे न्युजपेपर लावा.

रॅपिंग बॉक्स

HOW TO MAKE A PAPER BOX (MADE USING NEWSPAPER- FULL TUTORIAL) - YouTube
गिफ्ट रॅपिंग बाजारात महाग मिळतो. अशातच पैशांची बचत करण्यासाठी तुम्ही तो स्वत:च तयार करा. गिफ्ट बॉक्स तयार करण्यासाठी जुन्या काही बॉक्सला न्यूजपेपर लावा. जर तुम्हाला याचा लूक अधिकच खास करायचा असेल तर रंगांच्या मदतीने सजावट करू शकता.


हेही वाचा- झाकणाचा असा करा reuse

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -