लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

सकाळी पोट साफ होत नाही? चिंता सोडा ‘हे’ करा

धावपळीच्या जीवनात बहुतेकांचे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते आणि याचा परिणाम पोटावर म्हणजे बद्धकोष्ठतेवर होतो. पोट साफ नाही झाले की अनक व्याधी होण्यास सुरुवात होतात. त्यामुळे...

‘मशरुम पुलाव’ रेसिपी

अनेकांना सतत चपाती, भाकरी आणि भात खाऊन फार कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी वेगळे खावेसे वाटते. असे जेव्हा तुम्हाला वाटते. तेव्हा तुम्ही झटपट असा मशरुम...

पांढऱ्या केसांवर घरगुती उपाय जाणून घ्या

आपले केस दाट, मुलायम, काळे भोर असावेत असे प्रत्येकाला वाटते. मात्र आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. धूळ, प्रदूषण, चुकीचा...

हळदीचे ‘हे’ फेसपॅक लावून तुम्ही दिसाल सुंदर

हळदीचा जेवणापासून ते औषधापर्यंत सर्वच गोष्टीत एक महत्त्वाचा वाटा आहे. हळदीमध्ये औषधी गुणधर्म देखील असतात. त्यासोबतच जेव्हा जेव्हा त्वचेसंबंधित काहीही असेल तेव्हा सर्वात आधी...
- Advertisement -

कोथिंबीरचे आरोग्यवर्धक फायदे

कोथिंबीरचा उपयोग अनेक वर्षांपासुन आहारात केला जातो. कोथिंबीर असल्यामुळे जेवणाला एक विशिष्ट स्वाद येतो. त्याचप्रमाणे कोथिंबीर ही आरोग्यासाठी देखील खुप फायदेशीर असते. यामध्ये प्रोटीन,...

बाजारात आली कोरोना हेअर स्टाईल, पहा फोटो

जगातील सुमारे २०० देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. भारतासह अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. दरम्यान, लोकांच्या सामान्य दिनचर्या, राहणीमान, रोजगार, जेवण इत्यादी बाबींवर परिणाम...

अचानक जिम सोडण्याचे ‘हे’ आहेत दुष्परिणाम

बऱ्याचदा अनेक जण फिट राहण्यासाठी जिमला जातात. मात्र, यातील काही लोक उत्साहाने दररोज जिमला जातात आणि नंतर अचानक जिम सोडून देतात. परंतु अचानक जिम...

पुन्हा पुन्हा पाणी उकळून पिऊ नका नाहीतर…

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक डॉक्टर लोकांना वारंवार पाणी उकळून पिण्याचा सल्ला देतात. तुम्ही हा सल्ला बर्‍याच वेळा ऐकला असेल. परंतु तुम्हाला हे माहित आहे...
- Advertisement -

आंब्याचे सेवन जास्त करताय तर सावधान!

वर्षभर वाट पाहणारे आंबा प्रेमींना उन्हाळा सुरू झाला की कधी आंबा खातो असं वाटतं. उन्हाळा कितीही त्रासदायक, नकोसा आणि कंटाळवाणा वाटला तरी आंब्यासाठी तो...

वजन नियंत्रित करण्यासह खरबूजाचे ‘हे’ आहेत फायदे

आपल्याला डॉक्टर नेहमी सल्ला देतात की, सिझननुसार येणाऱ्या सर्व फळांचे सेवन करा. कारण फळ आरोग्यासाठी फारच लाभदायक असतात. त्यातीलच एक फळ म्हणजे खरबूज. या...

तुम्हालाही आहे नखे कुरतडण्याची सवय?

बऱ्याच जणांना नखे कुरतडण्याची सवय असते. मात्र, ही सवय वाईट आहे. कारण या सवयीमुळे आपल्यात आत्मविश्वास कमी असल्याचे दिसून येते. तसेच या सवयीमुळे अनेक...

खुसखुशीत ‘डाळवडे’

बऱ्याचदा संध्याकाळच्या वेळेस नाश्ता काय करावा असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्हाला चमचमीत खायचे असल्यास खुसखुशीत 'डाळवडे' नक्की ट्राय करा. साहित्य एक वाटी चणा डाळ दोन...
- Advertisement -

जाणून घ्या उत्कटासनाबाबत

बऱ्याचदा अनेकांना संधीवात, हातांते सांधे दुखणे, पायांचे पंजे दुखणे अशी दुखणी सुरु असतात, अशावेळी उत्कटासन केल्यास त्याचा खूप चांगला फायदा होतो. मात्र, हे आसन...

झणझणीत कोल्हापुरी चिकन

चिकनचे अनेक प्रकार असतात. त्यातील कोल्हापुरी चिकन हे सगळ्यात झणझणीत असते. ते बऱ्याच जणांना आवडते देखील, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आज झणझणीत कोल्हापुरी चिकनची...

आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा आणि डायबिटीजची चिंता सोडा

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आणि बिझी अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे डायबिटीजचे पेशेंट दिवसेंदिवस वाढत आहेत. एखदा का डायबिटीज झाले की सर्वच खाण्यापिण्यावर नियंत्रण येते. मात्र, असे काही...
- Advertisement -