घरताज्या घडामोडीCorona In Maharashtra: राज्यात २४ तासांत आढळले ५ हजार ५४८ नवे...

Corona In Maharashtra: राज्यात २४ तासांत आढळले ५ हजार ५४८ नवे रुग्ण, ७४ जणांचा मृत्यू

Subscribe

गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार ५४८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ७४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार ५४८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ७४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ७८ हजार ४०६ वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४३ हजार ९११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे.

आज राज्यातील ७ हजार ३०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत राज्यातील एकूण १५ लाख १० हजार ३५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.९९ टक्के एवढे झाले आहे.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८९ लाख ६७ हजार ४०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ७८ हजार ४०६ (१८.७८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख ३७ हजार ५९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२ हजार ३४२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात १ लाख २३ हजार ५८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे….

- Advertisement -
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९९२ २५७४९७ ३२ १०२९३
ठाणे ८३ ३४४५२ ८३४
ठाणे मनपा १६४ ४६६५५ १२१२
नवी मुंबई मनपा १६८ ४७९२५ १०१९
कल्याण डोंबवली मनपा १३८ ५३९४४ ९४१
उल्हासनगर मनपा २१ १०३२८ ३२३
भिवंडी निजामपूर मनपा १३ ६२६७ ३४९
मीरा भाईंदर मनपा १०३ २३६२६ ६५९
पालघर २५ १५४८७ ३००
१० वसईविरार मनपा ७७ २७४८७ ६५१
११ रायगड ६२ ३४७९८ ८७८
१२ पनवेल मनपा ७८ २४७७१ ५२३
  ठाणे मंडळ एकूण १९२४ ५८३२३७ ४० १७९८२
१३ नाशिक ३८० २५७०५ ५२२
१४ नाशिक मनपा १४३ ६४६४२ ८६८
१५ मालेगाव मनपा १३ ४१२७ १५१
१६ अहमदनगर १४९ ३७७८९ ५२१
१७ अहमदनगर मनपा ४६ १८३२७ ३३२
१८ धुळे ७६८६ १८७
१९ धुळे मनपा ६५१८ १५३
२० जळगाव ६७ ४१२४७ १०६१
२१ जळगाव मनपा २० १२३१३ २८६
२२ नंदूरबार २४ ६३९३ १४१
  नाशिक मंडळ एकूण ८५० २२४७४७ ४२२२
२३ पुणे २४८ ७७२१४ १५७२
२४ पुणे मनपा ४६३ १७२२२९ ३९०६
२५ पिंपरी चिंचवड मनपा १४५ ८४५१९ १२००
२६ सोलापूर १५५ ३३७३३ ९१५
२७ सोलापूर मनपा ३९ १०२८० ५२६
२८ सातारा १५९ ४७५३२ १४०७
  पुणे मंडळ एकूण १२०९ ४२५५०७ १० ९५२६
२९ कोल्हापूर ४४ ३३५९२ १२१४
३० कोल्हापूर मनपा २१ १३६३६ ३९४
३१ सांगली १४६ २७६२४ ९६५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११ १९२०४ ५६७
३३ सिंधुदुर्ग २४ ५०२३ १३३
३४ रत्नागिरी १९ १०००३ ३७६
  कोल्हापूर मंडळ एकूण २६५ १०९०८२ ३६४९
३५ औरंगाबाद २१ १४५३६ २७७
३६ औरंगाबाद मनपा ४८ २७२६९ ७०१
३७ जालना ८६ १०४३८ २८४
३८ हिंगोली ३६४१ ७४
३९ परभणी १३ ३७१४ ११८
४० परभणी मनपा १० २९३३ १२०
  औरंगाबाद मंडळ एकूण १८४ ६२५३१ १५७४
४१ लातूर ३१ १२४४४ ४०८
४२ लातूर मनपा ३० ८२९५ २०२
४३ उस्मानाबाद ४६ १५३३४ ४९६
४४ बीड १०० १३८८८ ४१५
४५ नांदेड २६ १०२५० २८१
४६ नांदेड मनपा ३३ ८९६४ २४१
  लातूर मंडळ एकूण २६६ ६९१७५ २०४३
४७ अकोला ११ ३८५७ १०९
४८ अकोला मनपा २९ ४७२४ १७१
४९ अमरावती २० ६२६५ १४८
५० अमरावती मनपा १७ १०७४५ २०१
५१ यवतमाळ ५८ १०८९५ ३१६
५२ बुलढाणा ३६ १०५२७ १६८
५३ वाशिम १३ ५७५४ १३६
  अकोला मंडळ एकूण १८४ ५२७६७ १२४९
५४ नागपूर ६१ २४४५१ ५०४
५५ नागपूर मनपा २४२ ७७७२५ २२२७
५६ वर्धा ३० ६६०७ २०४
५७ भंडारा ७८ ८९११ १९३
५८ गोंदिया ३६ ९८७२ ११२
५९ चंद्रपूर ९९ ९७५२ ११६
६० चंद्रपूर मनपा ४२ ६५५७ १२७
६१ गडचिरोली ६८ ५३२७ ३६
  नागपूर एकूण ६५६ १४९२०२ ३५१९
  इतर राज्ये /देश १० २१५८ १४७
  एकूण ५५४८ १६७८४०६ ७४ ४३९११

हेही वाचा – उर्मिला मातोंडकरांनी विधान परिषदेची ऑफर नाकारली, पण…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -