Corona Update: राज्यात २४ तासांत आढळले सर्वाधिक ६,३६४ नवे कोरोनाबाधित रुग्ण!

coronavirus
प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यात मागील २४ तासांत सर्वाधिक ६ हजार ३६४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून १९८ मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ९२ हजार ९९०वर पोहोचला असून मृतांचा आकडा ८ हजार ३७६ झाला आहे. तसेच मागील २४ तासांत ३ हजार ५१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १ लाख ४ हजार ६८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ५४.२४ टक्के एवढा आहे.

आज नोंद झालेल्या मृतांपैकी १५० मृत्यू मागील ४८ तासांत झाले असून उर्वरित ४८ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.३४ टक्के एवढा आहे. तसेच सध्या राज्यात ५ लाख ८९ हजार ४४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ४२ हजार ३७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर राज्यात आज रोजी एकूण ७९ हजार ९११ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १३३८ ८२०७४ ७३ ४७६२
ठाणे ३४२ ५६६३ ७४
ठाणे मनपा ४५१ ११२१४ ३९७
नवी मुंबई मनपा २७० ८६६३ १७९
कल्याण डोंबवली मनपा ६१७ ९१७१ १०१
उल्हासनगर मनपा २२० २४२४ ३९
भिवंडी निजामपूर मनपा ६५ २३३० १२५
मीरा भाईंदर मनपा ३०९ ४१६९ १६०
पालघर ९२ १३०१ १५
१० वसई विरार मनपा ३१८ ५५३६ १०२
११ रायगड १७९ २४०८ ४३
१२ पनवेल मनपा १७८ २८३० ६३
१३ नाशिक २३ ९५८ ५२
१४ नाशिक मनपा ९६ २५८७ ८९
१५ मालेगाव मनपा ११११ ८२
१६ अहमदनगर २८ ३२९ १४
१७ अहमदनगर मनपा २८ १७७
१८ धुळे ६०९ ३३
१९ धुळे मनपा ५७३ २५
२० जळगाव १६५ ३००२ २२१
२१ जळगाव मनपा ४४ ८५४ ४०
२२ नंदूरबार १७९
२३ पुणे ११२ २०९२ ६८
२४ पुणे मनपा ६९८ २०२३४ १६ ७०२
२५ पिंपरी चिंचवड मनपा २१२ ३१२८ ५६
२६ सोलापूर ३१९ १६
२७ सोलापूर मनपा १७ २३७६ २६७
२८ सातारा ४६ १२२२ ४८
२९ कोल्हापूर १२ ८३१ १२
३० कोल्हापूर मनपा ५५
३१ सांगली १६ ३५० १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २६
३३ सिंधुदुर्ग १३ २३४
३४ रत्नागिरी ४७ ६७७ २७
३५ औरंगाबाद ४० ११९८ २२
३६ औरंगाबाद मनपा १७५ ४८६३ २५५
३७ जालना ६१९ २४
३८ हिंगोली २७०
३९ परभणी ६५
४० परभणी मनपा ४५
४१ लातूर २५३ १७
४२ लातूर मनपा १४३
४३ उस्मानाबाद १२ २४१ १२
४४ बीड १२६
४५ नांदेड ७६
४६ नांदेड मनपा २९५ १४
४७ अकोला २०३ १८
४८ अकोला मनपा ३४ १३९६ ६५
४९ अमरावती ७३
५० अमरावती मनपा १४ ५५२ २५
५१ यवतमाळ ३१८ १०
५२ बुलढाणा १४ २७७ १३
५३ वाशिम ११५
५४ नागपूर २१८
५५ नागपूर मनपा ३९ १४०६ १३
५६ वर्धा १६
५७ भंडारा ८७
५८ गोंदिया १० १५५
५९ चंद्रपूर ६७
६० चंद्रपूर मनपा ३०
६१ गडचिरोली ७१
इतर राज्ये /देश १०६ २५
एकूण ६३६४ १९२९९० १५० ८३७६