घरCORONA UPDATECorona In Maharashtra: महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं! आजच्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक वाढ

Corona In Maharashtra: महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं! आजच्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक वाढ

Subscribe

राज्यात आज पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत राज्यात ८ हजार ८०७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१ लाख २१ हजार ११९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ९३७ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात २ हजार ७७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ८ हजार ६२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७० टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४५ टक्के एवढा आहे.

हेही वाचा – Corona Update: मुंबईत Lockdown अटळ, कोरोना रुग्णांनी पार केला हजाराचा आकडा

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५९ लाख ४१ हजार ७७३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख २१ हजार ११९ (१३.३१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ कोटी ९५ हजार ५७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २ हजार ४४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यातील५९ हजार ३५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे..

 

- Advertisement -

.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

११६७

३२१६९९

११४५८

ठाणे

११७

४२५४७

९९६

ठाणे मनपा

१७४

६२०४६

१२५३

नवी मुंबई मनपा

१४९

५९२७६

१०

११३४

कल्याण डोंबवली मनपा

१६३

६६४०५

१०५३

उल्हासनगर मनपा

१३

११८४४

३५१

भिवंडी निजामपूर मनपा

६९२१

३४१

मीरा भाईंदर मनपा

५२

२८५४१

६६७

पालघर

२८

१७१८३

३२१

१०

वसईविरार मनपा

४४

३१५६५

६१८

११

रायगड

३१

३८१५५

९९२

१२

पनवेल मनपा

७७

३२१३५

६०५

ठाणे मंडळ एकूण

२०१८

७१८३१७

२१

१९७८९

१३

नाशिक

९४

३८४०६

८०२

१४

नाशिक मनपा

२८०

८२८७५

१०७४

१५

मालेगाव मनपा

१२

४९४०

१६४

१६

अहमदनगर

१८९

४७९०५

७२१

१७

अहमदनगर मनपा

१२६

२६६३०

४०७

१८

धुळे

२०

८९१२

१८७

१९

धुळे मनपा

५२

७८०७

१५०

२०

जळगाव

१५३

४५६९३

११७१

२१

जळगाव मनपा

२६८

१४०८४

३३१

२२

नंदूरबार

१६

१०१८५

२२०

नाशिक मंडळ एकूण

१२१०

२८७४३७

११

५२२७

२३

पुणे

३१०

९६८८०

२१४९

२४

पुणे मनपा

७५५

२०६१९२

४५६७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

४०८

१००७१०

१३२८

२६

सोलापूर

८७

४३९९०

१२१६

२७

सोलापूर मनपा

५१

१३५५३

६२३

२८

सातारा

२००

५८२४६

१८३९

पुणे मंडळ एकूण

१८११

५१९५७१

११७२२

२९

कोल्हापूर

१८

३४७८१

१२५७

३०

कोल्हापूर मनपा

४४

१४७७६

४१८

३१

सांगली

१०

३३१४४

११६२

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१५

१८१०८

६२९

३३

सिंधुदुर्ग

६५८५

१७७

३४

रत्नागिरी

१२०४२

४१९

कोल्हापूर मंडळ एकूण

१०२

११९४३६

४०६२

३५

औरंगाबाद

२३

१५८५१

३२९

३६

औरंगाबाद मनपा

२०३

३५६७४

९३१

३७

जालना

७०

१४२७५

३७०

३८

हिंगोली

३८

४६४२

१००

३९

परभणी

४०

४६३४

१६५

४०

परभणी मनपा

७०

३७६५

१३२

औरंगाबाद मंडळ एकूण

४४४

७८८४१

२०२७

४१

लातूर

१८

२१८७७

४७३

४२

लातूर मनपा

७८

३४८२

२३०

४३

उस्मानाबाद

१८

१७९०५

५६२

४४

बीड

५०

१८९०५

५६०

४५

नांदेड

१५

९१६९

३८७

४६

नांदेड मनपा

४१

१३८७३

२९५

लातूर मंडळ एकूण

२२०

८५२११

२५०७

४७

अकोला

४६

५३१८

१३७

४८

अकोला मनपा

१५०

९१९१

२३८

४९

अमरावती

१९४

१०६६९

१८८

५०

अमरावती मनपा

६२७

२२१९७

२५७

५१

यवतमाळ

१७९

१७५६६

४७८

५२

बुलढाणा

१६८

१७०७६

२५८

५३

वाशिम

३१५

८४२३

१६२

अकोला मंडळ एकूण

१६७९

९०४४०

१७१८

५४

नागपूर

८१८

१८२१९

७८६

५५

नागपूर मनपा

२३०

१२९१०२

१२

२७०८

५६

वर्धा

१८८

१२४६८

३०८

५७

भंडारा

१५

१३८४०

३१३

५८

गोंदिया

१०

१४५२०

१७३

५९

चंद्रपूर

३०

१५२७४

२४८

६०

चंद्रपूर मनपा

२२

९३३७

१६४

६१

गडचिरोली

१०

८९६०

९९

नागपूर एकूण

१३२३

२२१७२०

२२

४७९९

इतर राज्ये /देश

१४६

८६

एकूण

८८०७

२१२१११९

८०

५१९३७

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -