सफाई कर्मचार्‍यांना कुणी वाली आहे का वाली?

विरारमधील ग्लोबल सिटी येथील खासगी सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्राची सफाई करत असताना चार सफाई कर्मचार्‍यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना ९ एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी घडली होती. यात दोन तरुण सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच १५ एप्रिलला वसई...

Drugs Smuggling : एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोघांना अटक, माहीम-बोरिवलीत एनसीबीची कारवाई

मुंबई : मुंबईत एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी नार्कोटेस्ट कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी दोघांना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींकडून अधिकार्‍यांनी सुमारे 75 लाख रुपयांचा अर्धा किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला न्यायालयाने एनसीबी कोठडी सुनावली आहे....

Thane crime: ठाणे पोलिसांकडून ५१४ गुन्हे दाखल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी धडक मोहीम हाती घेवून एकूण ५१४ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात २३ भिवंडी, २४ कल्याण आणि २५ ठाणे लोकसभा मतदारसंघात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे पोलीस विभागाकडून...

Lok Sabha Election 2024 : पालघरमधून डॉ. हेमंत सावरा यांना भाजपकडून उमेदवारी; राजेंद्र गावितांचा पत्ता कट

पालघर : लोकसभा निवडणूक 2024 साठी पालघर मतदारसंघातून दिवंगत माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पूत्र हेमंत विष्णू सावरा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीच्या जागावाटपात पालघर मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. त्यानंतर आज (2 मे) भाजपने हेमंत सावरा...
- Advertisement -

Shahapur:लग्नविधींमध्ये मोलाची भूमिका बनवणारी धवलारीन आजही उपेक्षित

शहापूर : लग्न समारंभात विविध समाजाचे बांधव आपापल्या रूढी परंपरा आपल्या देवदेवतांचे विधिवत पूजन करून लग्न कार्य सिद्धीस नेत असतात. नुकताच त्यांच्या समाजाप्रती असलेले योगदान लक्षात घेऊन शहापूर तालुक्यातील धवलारीन महिलांचा शोध घेऊन वृषाली महिला संस्थेकडून या धवलारीन वृद्ध...

Uddhav Thackeray : माझी स्तुती करता अन् माझ्या सेनेला नकली म्हणता, ठाकरेंचे मोदींना प्रत्युत्तर

सांगली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे माझे शत्रू नाही. उद्या संकट आले तरी त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेल, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही9 ला दिलेल्या उद्धव ठाकरे यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त...

India Squad T20 World Cup 2024 : रिंकू अन् गिलबाबत अजित आगरकरचे वक्तव्य; म्हणाले, मला वाईट…

मुंबई : येत्या 2 जूनपासून सुरू होणारा टी-20 वर्ल्ड कप 2024 हा 29 जूनपर्यंत होणार आहे. या टी-20 वर्ल्ड कपसाठी सर्वच संघांनी सरावाला सुरुवात केली आहे. अशात भारतीय संघानेही सरावाला सुरुवात केली असून येत्या 21 मे रोजी भारतीय संघ...

PM Narendra Modi : उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत पण…, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भावना

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही9 या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवरील प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे माझे शत्रू नाही, असे विधान...
- Advertisement -