घरताज्या घडामोडीभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक

Subscribe

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचं निधन झालं आहे. कोल्हापुरातील संभाजीनगर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळामुळे त्यांचं निधन झालं असून मृत्यूसमयी त्या ८८ वर्षांच्या होत्या. (Chandrakant patil’s mother passes away)

(सविस्तर वृत्त लवकर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -