महाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Highway Accident: समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

संभाजीनगर:समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात झाला आहे. नादुरुस्त कंटेनरला कार धडकल्यानं झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले. ही घटना समृद्धी महामार्गावर संभाजीनगरच्या दौलताबादजवळ...

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्या; जरांगेंचे आजपासून आमरण उपोषण

अंतरवाली सराटी (जालना) - मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. सरकारने...

Uday Samant : बारामती ते मंत्रालय नाटकात धनंजय मुंडेंचा, तर माझा…; उदय सामंतांची तुफान फटकेबाजी

बीड : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्घाटन आज (4 फेब्रुवारी) धनंजय मुंडेंच्या हस्ते पार पडलं. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी उदय सामंत होते. यावेळी...

Weather Update : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता, उत्तरेत थंडीचा जोर वाढणार

नवी दिल्ली : देशातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याने याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होताना पाहायला मिळत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्रासह देशातील वेगवेगळ्या राज्यातील हवामानवर...
- Advertisement -

Maratha Reservation Survey : मराठा समाज सर्वेक्षणाला शुक्रवारपर्यंत मुदतवाढ; कर्मचाऱ्यांची लगबग वाढली

मुंबई : मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला 23 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान अद्यापही राज्यातील अनेक राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षक बाकी आहे. तेव्हा ही अडचण...

Chhatrapati Sambhaji Nagar : आदर्श-अजिंठा बँकेचे ठेवीदार आक्रमक, पोलिसांकडून अश्रुधूराचा मारा

छत्रपती संभाजी नगर : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वामध्ये आज (ता. 30 जानेवारी) बुडालेल्या बँकांमधील आणि पतसंस्थांमधील ठेवी परत मिळाव्या, यासाठी ठेवीदारांनी मोर्चा...

Maratha Reservation : दगाफटका झाला तर मंडल आयोगाला आव्हान; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा समाज आणि राज्य सरकार आरक्षणसाठीचा कायदा टिकवणारच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी आरक्षणाचा कायदा टिकवण्याची...

Election Commission : आगामी निवडणूक औरंगाबाद, उस्मानाबाद नावानेच होणार; निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई - औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर केल्यानंतर आगामी निवडणुकीत या मतदारसंघाचे नाव काय असणार, असा प्रश्न अनेकांना सतावत होता. छत्रपती...
- Advertisement -

Weather Update : विदर्भाला ‘अवकाळी’चा फटका! तर मुंबईपाठोपाठ मराठवाडाही गारठणार

मुंबई : पुढील 24 तासांत विदर्भ, मराठवाड्यातील हवामानात बदल होणार आहे. कारण, पुढील 24 तासांत राज्यात काही भागात पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला...

Vijay Wadettiwar : शिक्षक नसल्याने कलेक्टर ऑफिसमध्ये भरवली शाळा! वडेट्टीवारांनी भाजपला धरले धारेवर

मुंबई : मराठवाड्यातील जालना जिल्हा सध्या या ना त्या कारणाने राज्यात चर्चेच्या अग्रस्थानी आला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक असलेले मराठा आंदोलक याच जिल्ह्यातील. आता...

Bachchu Kadu on Jarange : जरांगेंनी धोरणात्मक लढाई जिंकलेलीच आहे; बच्चू कडू आंदोलनात सहभागी

बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज 20 जानेवारीपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातून मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात आमदार बच्चू कडू...

Maratha Reservation : मराठा-कुणबी प्रमाणपत्रासाठी शिबिरे घ्या; डॉ. राजगोपाल देवरा यांचे निर्देश

मुंबई : राज्यात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जाती संदर्भात आढळून आलेल्या 54 लाख नोंदीच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र तत्काळ...
- Advertisement -

Manoj Jarange : नाशिकमार्गे ‘बळ’ दाखविण्याऐवजी जरांगेंनी निवडला पुण्याचा मार्ग; नेमकं कारण काय?

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही असलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलानासाठी मुंबईला येण्यास आग्रही आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतून आंदोलक जरांगे पाटील आणि...

Aaditya Thackeray : ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ नामांतराला आज तरी मान्यता द्यावी; ठाकरेंची मागणी

छत्रपती संभाजी नगर : येथील विमानतळाचे ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नामकरण 5 मार्च 2020 रोजी करण्यात आले आहे. कॅबिनेटच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय...

Hingoli Crime : अपघाताचा बनाव करून अख्खं कुटुंबच संपवलं; म्हणे- ‘दृश्यम’ बघून रचला कट

हिंगोली : समाज प्रबोधनाचं प्रभावी माध्यम असलेल्या चित्रपट आणि टीव्ही सिरियल्सचा घ्याल तसा परिणाम होतो. याची जाणिव करून देणारी घटना हिंगोली जिल्ह्यातून पुढे आली...
- Advertisement -