घरCORONA UPDATECoronavirus Update: आज राज्यात २९४० कोरोना रुग्णांची नोंद; तर ६३ जणांचा मृत्यू

Coronavirus Update: आज राज्यात २९४० कोरोना रुग्णांची नोंद; तर ६३ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून काल सापडलेल्या २३०० रुग्णांवरून आज दिवसभरात राज्यात २९४० नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या रुग्णांचा एकूण आकडा ४४ हजार ५८२ झाला आहे. याशिवाय आज राज्यात ६३ कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा दीड हजारांच्या पार जात १५१७ इतका झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा फैलाव अजूनही नियंत्रणात येत नसल्याचं हे चित्र असून लॉकडाऊन उठवल्यानंतर यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, २४ तासांत राज्यात ८५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा १२ हजार ५८३ झाला आहे.

कोरोना रुग्णांची सविस्तर आकडेवारी

- Advertisement -

 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       २७२५१ ९०९
ठाणे          ३६६
ठाणे मनपा २२३४ ३४
नवी मुंबई मनपा १७७६ २९
कल्याण डोंबवली मनपा ७२७
उल्हासनगर मनपा १४४
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
भिवंडी निजामपूर मनपा ८२
मीरा भाईंदर मनपा ३८८
पालघर १०७
१० वसई विरार मनपा ४५१ १४
११ रायगड २९९
१२ पनवेल मनपा २८२ १२
  ठाणे मंडळ एकूण ३४१०७ १०२७
१३ नाशिक ११५
१४ नाशिक मनपा ९३
१५ मालेगाव मनपा ७१० ४४
१६ अहमदनगर ४९
१७ अहमदनगर मनपा २२
१८ धुळे १७
१९ धुळे मनपा ८०
२० जळगाव २८६ ३६
२१ जळगाव मनपा १०९
२२ नंदूरबार ३२
  नाशिक मंडळ एकूण १५१३ १०३
२३ पुणे २८३
२४ पुणे मनपा ४४९९ २३१
२५ पिंपरी चिंचवड मनपा २११
२६ सोलापूर १०
२७ सोलापूर मनपा ५२२ ३२
२८ सातारा २०४
  पुणे मंडळ एकूण ५७२९ २८०
२९ कोल्हापूर १७५
३० कोल्हापूर मनपा २०
३१ सांगली ६२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग १०
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
३४ रत्नागिरी १३५
  कोल्हापूर मंडळ एकूण ४११
३५ औरंगाबाद २२
३६ औरंगाबाद मनपा ११६५ ४२
३७ जालना ४६
३८ हिंगोली ११२
३९ परभणी १७
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण १३६७ ४३
४१ लातूर ५८
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद २६
४४ बीड २६
४५ नांदेड १५
४६ नांदेड मनपा ८३
  लातूर मंडळ एकूण २११
४७ अकोला ३१
४८ अकोला मनपा ३३६ १५
४९ अमरावती
५० अमरावती मनपा १३६ १२
५१ यवतमाळ ११३
५२ बुलढाणा ३९
५३ वाशिम
  अकोला मंडळ एकूण ६७२ ३४
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ४५७
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया २८
५९ चंद्रपूर
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
  नागपूर एकूण ५२४
  इतर राज्ये /देश ४८ ११
  एकूण ४४५८२ १५१७

 

- Advertisement -

राज्यात ६३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आहे. त्यापैकी मुंबईमध्ये २७, पुण्यात ९, जळगावमध्ये ८, सोलापूरात ५, वसई विरारमध्ये ३, औरंगाबाद ३, साता-यात २, मालेगाव १, ठाणे १, कल्याण डोंबिवली १, उल्हासनगर १, पनवेल १ तर नागपूर शहरात १ मृत्यू झाले आहेत. मृतांमध्ये ३७ पुरुष तर २६ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील २८ रुग्ण आहेत तर ३१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४६ जणांमध्ये ( ७३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३,३२,७७७ नमुन्यांपैकी २,८८,१९५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४४,५८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १९४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६,१५४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६६.३२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ४,६९,२७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २८,४३० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -