Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र शहरातल्या श्वानांचा 'गेट टू गेदर', पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो

शहरातल्या श्वानांचा ‘गेट टू गेदर’, पोलिस श्वानांच्या कसरती; बघा फोटो

Subscribe

नाशिक : फ्रॉकमधील सजलेला रुबी…शर्ट पॅन्टमध्ये आलेला पोपो… मॅचो दिसण्यासाठी लाल रंगाच्या बनियनमध्ये आलेला रेक्स…घागरा चोळीमधील मॉनी…लेफ, स्वीटी… हे वर्णन आहे नाशिकमधील पेट शोमध्ये सहभागी श्वानांचे.

- Advertisement -

     

नाशिक शहर पोलिसांच्या श्वान पथकातील ‘गूगल’ आणि ‘मॅक्स’ यांना प्रथम क्रमांकाचे पारिपोषिक देण्यात आले.

- Advertisement -


रविवारी (दि.15) सायंकाळी शहरातील पाळीव श्वानांचा स्नेह मेळावा डॉ. दिग्विजय पाटील पेटस परफेक्ट आणि ग्रेप काऊंटी यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित करण्यात आला होता,

यावेळी शेकडो विविध देशी-विदेशी प्रजातींच्या श्वानांनी हजेरी लावली त्याच सोबत याठिकाणी पोलीस प्रशासनाच्या श्वान पथकाच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

 

अनेक श्वान पालकांनी लावली हजेरी, कार्यक्रमाचा लुटला आनंद

 

- Advertisment -