घरदेश-विदेशLive Update : 'एक राज्य एक गणवेश' योजना २०२४-२५ या वर्षापासून...

Live Update : ‘एक राज्य एक गणवेश’ योजना २०२४-२५ या वर्षापासून लागू करणार

Subscribe

8/6/2023 20:12:42 ‘एक राज्य एक गणवेश’ योजना २०२४-२५ या वर्षापासून लागू करणार


8/6/2023 19:26:4 सत्य बाहेर न आणल्यास 1 जुलैला मुंब्रा बंद – डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

- Advertisement -

8/6/2023 15:21:20 400 पैकी 4 धर्मांतर दाखवा, राजीनामा देईन – जितेंद्र आव्हाड


8/6/2023 15:5:13 मुंबई उच्च न्यायालयाचा समीर वानखेडेंना दिलासा

- Advertisement -

२३ जूनपर्यंत अटक न करण्याचे आदेश


8/6/2023 14:18:8 कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर टँकर उलटला

बोरिवलीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी

घटनास्थळी वाहतूक पोलिसांचे पथक पोहचले

वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात


8/6/2023 14:8:51 चर्चगेट वसतीगृहातील बलात्कार आणि हत्या प्रकरण

मरिन लाईन्स पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन


8/6/2023 12:11:33 औरंगाबादमधील पहिल्या शिवसेना शाखेचा 38 वा वर्धापन दिन

शिवसेना फक्त पक्ष नाही, ज्वंलज विचार – संजय राऊत

बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना हा धगधगता विचार – संजय राऊत

लोकांचा अंत पाहतो आणि भाषण करतो त्याला भाषण माफिया म्हणतात


8/6/2023 11:47:14 नैऋत्य मान्सून अखेर केरळमध्ये दाखल


8/6/2023 11:44:52 कोल्हापूरमधील राड्याप्रकरणी पोलिसांची पत्रकार परिषद

कालच्या राड्याप्रकरणी 36 जणांना अटक करण्यात आली

सोशल मीडियावर अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलील अधीक्षकांनी केले

आज रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार 


8/6/2023 11:9:42 देशातल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीची तारिख ठरली

23 जूनला बिहारच्या पटनामध्ये होणार बैठक

राहुल गांधी, नितीश कुमार यांच्या उपस्थितीत मोठी बैठक होणार असल्याची माहिती

2024 च्या लोकसभा निवडणुकांची रणनीती बैठकीत ठरणार आहे

देशातील प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले 


8/6/2023 10:33:15 ईडीचं मुंबईत सर्च ऑपरेशन सुरू

ईडीकडून मुलुंड आणि इतर ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू

धर्मेश जैन आणि राजीव जैन यांच्या मालमत्तेवर छापे


8/6/2023 9:16:56 औरंगजेबाचा पुर्नजन्म म्हणजेच ‘शरद पवार’

निलेश राणेंच वादग्रस्त ट्वीट


8/6/2023 7:28:41 मनसेचे नेते संदीप देशपाडेंवर गुन्हा दाखल

दादरच्या शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा दाखल

औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आंदोलन केल्याने गुन्हा दाखल


8/6/2023 7:13:1 कोल्हापूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा आजही बंद राहणार

अफवा पसरू नये म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद


8/6/2023 7:13:1 ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने

मुंबईसह कोकण किनारपट्टीला वादळाचा धोका नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -