घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत नव्या कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या संख्येत वाढ!

Maharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत नव्या कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या संख्येत वाढ!

Subscribe

महाराष्ट्रात अजूनही कोरोनाचा कहर कायम आहे. शनिवारी राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली होती. मात्र आज, रविवारी नव्या कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ९ हजार नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १८० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६२ लाख १४ हजार १९०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २७ हजार ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख ३ हजार ४८६ जणांवर उपचार सुरू आहेत.

आज ५ हजार ७५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५९ लाख ८० हजार ३५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.२४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ५४ लाट ८१ हजार २५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख १४ हजार १९० (१३.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६७ हजार ५८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार ६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे……

- Advertisement -

.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४५५

७३११५८

१२

१५७०२

ठाणे

६९

१०१६७०

२०३२

ठाणे मनपा

७१

१३७६८२

२०५८

नवी मुंबई मनपा

८९

११३८४०

१८२४

कल्याण डोंबवली मनपा

१०१

१४५९९५

२५२९

उल्हासनगर मनपा

२११४८

५८४

भिवंडी निजामपूर मनपा

११०९५

४७८

मीरा भाईंदर मनपा

५१

५६९६०

११३२

पालघर

५५

५३३४२

११६९

१०

वसईविरार मनपा

६१

७५२४२

१७७३

११

रायगड

३७८

१०७६६४

२७१५

१२

पनवेल मनपा

१४२

७०१४४

१२६४

ठाणे मंडळ एकूण

१४८१

१६२५९४०

२९

३३२६०

१३

नाशिक

९४

१५७४१९

३४६२

१४

नाशिक मनपा

७९

२३३७६४

४१२१

१५

मालेगाव मनपा

१००६९

३२३

१६

अहमदनगर

६४५

२१०५६४

४२४१

१७

अहमदनगर मनपा

४४

६५६४१

१३२९

१८

धुळे

२६१२०

३५५

१९

धुळे मनपा

१९८६८

२९१

२०

जळगाव

१०६८२३

२०१२

२१

जळगाव मनपा

३२६४५

६३२

२२

नंदूरबार

२००

३९८१९

९४८

नाशिक मंडळ एकूण

१०७८

९०२७३२

१७७१४

२३

पुणे

५४५

३२०२९१

१२

६०२२

२४

पुणे मनपा

३७८

५००४८८

८५९९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२२४

२५५००४

२०

३०२९

२६

सोलापूर

३७७

१४८९४८

३३१६

२७

सोलापूर मनपा

१३

३२५२३

१४११

२८

सातारा

७८३

२०८००३

३२

५०१९

पुणे मंडळ एकूण

२३२०

१४६५२५७

७१

२७३९६

२९

कोल्हापूर

२०५२

१३७९९३

१७

४०६८

३०

कोल्हापूर मनपा

२१५

४६२७०

११४६

३१

सांगली

८२४

१३३११६

१७

३४६३

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१७२

३९३१४

११८९

३३

सिंधुदुर्ग

१८७

४५९६३

११२४

३४

रत्नागिरी

२१२

६८४११

१९१२

कोल्हापूर मंडळ एकूण

३६६२

४७१०६७

५७

१२९०२

३५

औरंगाबाद

२५

६००१४

१५२६

३६

औरंगाबाद मनपा

१४

९३०५०

२२८४

३७

जालना

५९९६४

११७७

३८

हिंगोली

१८३३२

४७२

३९

परभणी

३३७९६

७५६

४०

परभणी मनपा

१८१८६

४३०

औरंगाबाद मंडळ एकूण

६४

२८३३४२

६६४५

४१

लातूर

२३

६७३१९

१६७२

४२

लातूर मनपा

१९

२३०५०

६१८

४३

उस्मानाबाद

६२

६२९६८

१७४६

४४

बीड

१७३

९६०१४

२५८०

४५

नांदेड

४६४६७

१६२५

४६

नांदेड मनपा

४४०५०

१०४२

लातूर मंडळ एकूण

२८०

३३९८६८

९२८३

४७

अकोला

२५५७३

६२६

४८

अकोला मनपा

३३४३०

७४५

४९

अमरावती

१९

५१३७९

१००४

५०

अमरावती मनपा

४३१५१

५९३

५१

यवतमाळ

७६०५७

१७४८

५२

बुलढाणा

१९

८४३३७

७१५

५३

वाशिम

४१५८३

६३३

अकोला मंडळ एकूण

५५

३५५५१०

६०६४

५४

नागपूर

१२९२९२

२६०७

५५

नागपूर मनपा

१८

३६३६३७

५८९४

५६

वर्धा

१५

५८५७०

११९६

५७

भंडारा

६००७५

१११६

५८

गोंदिया

४०४६९

५६०

५९

चंद्रपूर

१२

५८८१२

११०३

६०

चंद्रपूर मनपा

२९३४७

४९१

६१

गडचिरोली

३०१२६

६८२

नागपूर एकूण

६०

७७०३२८

१३६४९

इतर राज्ये /देश

१४६

११८

एकूण

९०००

६२१४१९०

१८०

१२७०३१

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -