घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update : राज्यातील कोरोना संख्या आज दीडशेच्या आत: 140 नवे...

Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना संख्या आज दीडशेच्या आत: 140 नवे रुग्ण, 106 रुग्ण कोरोनामुक्त

Subscribe

देशभरात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका व्यक्त होत असला तरी राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 140 नवे रुग्ण आढळून आले आहे, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यासोबत राज्यात रविवारी 106 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होण्याबरोबरच राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र सक्रिय रुग्णांच्या संख्येत आज किंचित वाढ झाली आहे. राज्यात आज 926 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई १०५६९०७ १०३७०८० १९५५९ २६८
ठाणे ७६६६०३ ७५४५३६ ११९०५ १६२
पालघर १६३५८८ १६०१७५ ३४०७
रायगड २४४२८६ २३९३२३ ४९४५ १८
रत्नागिरी ८४४०५ ८१८५८ २५४६
सिंधुदुर्ग ५७१४५ ५५६१० १५२८
पुणे १४५२४९३ १४३१७४९ २०५१६ २२८
सातारा २७८१७८ २७१४४४ ६७१३ २१
सांगली २२७०३५ २२१३६८ ५६६४
१० कोल्हापूर २२०४६१ २१४५५१ ५९०४
११ सोलापूर २२७०२३ २२११४१ ५८७६
१२ नाशिक ४७२७९५ ४६३८८६ ८९०५
१३ अहमदनगर ३७७४८४ ३७०१४६ ७२४२ ९६
१४ जळगाव १४९५०१ १४६७३८ २७६१
१५ नंदूरबार ४६६१३ ४५६४९ ९६२
१६ धुळे ५०७१७ ५००४३ ६७०
१७ औरंगाबाद १७६४७९ १७२१७४ ४२८४ २१
१८ जालना ६६३१२ ६५०८७ १२२४
१९ बीड १०९१२१ १०६२२७ २८८२ १२
२० लातूर १०४९१४ १०२४१९ २४८९
२१ परभणी ५८५४० ५७२६१ १२७६
२२ हिंगोली २२१६७ २१६५३ ५१४
२३ नांदेड १०२६५८ ९९९४९ २७०४
२४ उस्मानाबाद ७५१४२ ७२९९९ २१३९
२५ अमरावती १०५९३२ १०४३०५ १६२३
२६ अकोला ६६१६८ ६४६९५ १४७०
२७ वाशिम ४५६१५ ४४९७३ ६४१
२८ बुलढाणा ९१९५६ ९११२१ ८३०
२९ यवतमाळ ८१९७९ ८०१५९ १८२०
३० नागपूर ५७६३४६ ५६७११७ ९२१४ १५
३१ वर्धा ६५६६४ ६४२५४ १४०८
३२ भंडारा ६७९४१ ६६७९७ ११४२
३३ गोंदिया ४५४१६ ४४८२८ ५८७
३४ चंद्रपूर ९८८१५ ९७२२० १५९२
३५ गडचिरोली ३६९६६ ३६२३७ ७२५
इतरराज्ये/ देश १४४ ३१ ११३
एकूण ७८७३५०९ ७७२४८०३ १४७७८० ९२६

 

- Advertisement -

राज्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 78,73, 509 रुग्ण आढळून आले आहेत. तर 14,77,80 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. याशिवाय राज्यात आजपर्यंत एकूण 77,24,803 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. तर मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,92,49,720 कोरोना चाचण्यांपैकी 78,73,509 चाचण्या पॉझिटिव्ह आले आल्या आहे. हे प्रमाण 09.94 टक्के इतके आहे.


मुंबईकरांना वापरता येणार ब्रॅंड ‘मुंबई पोलीस’, पोलीस आयुक्तांची घोषणा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -