घरमहाराष्ट्रMaharashtra Monsoon Session 2023 Live : विधानसभेचे आजच्या दिवसाचे कामकाज संपले

Maharashtra Monsoon Session 2023 Live : विधानसभेचे आजच्या दिवसाचे कामकाज संपले

Subscribe

विधानसभेचे आजच्या दिवसाचे कामकाज संपले


सिडकोला जागा दिल्यानंतर तत्काळ घरे बांधण्याची सूचना, मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती

- Advertisement -

इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत निवेदन


विधान परिषदेचे आजचे कामकाज स्थगित

- Advertisement -

प्रविण दरेकर आणि भाई जगताप यांच्यामध्ये सभागृहात वाद

विरोधकांकडून विधान परिषदेत घोषणाबाजी

मणिपूरच्या घटनेवरून विधान परिषदेत विरोधकांकडून गदारोळ

मणिपूरच्या घटनेवरून विधानसभेत गोंधळ; विरोधकांचा सभात्याग केला


शेतकऱ्यांनी १०० दिवसात १७०० आत्महत्या केल्या आहे, हा विषय गंभीर : एकनाथ खडसे


मणिपूरच्या घटनेवरून विरोधकांची घोषणाबाजी; वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर आक्रमक


विधानभवनाच्या पायऱ्यांवर मविआची घोषणाबाजी


विधानपरिषद आज दुपारी तीन वाजेपर्यंत सुरु राहणार आहे, असे उपसभापती नीलम गोऱ्हेंनी सांगितले आहे.


पावसाळी आधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -