घरताज्या घडामोडीराज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले; रशियालाही टाकले मागे

राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले; रशियालाही टाकले मागे

Subscribe

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी कोरोनामुक्त होण्याची संख्येत देखील वाढ होताना दिसत आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.८४ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या २३ तासांत राज्यात १५ हजार ७३८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३२ हजार ७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ३४४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२ लाख २४ हजार ३८०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३३ हजार १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ९ लाख १६ हजार ३४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यातील कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येने रशियाला मागे टाकले आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, रशियांत ११ लाख ९ हजार ५९५ कोरोनाबाधितांची संख्या असून यापैकी १९ हजार ४८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ९ लाख ११ हजार ९७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५९ लाख १२ हजार २५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२ लाख २४ हजार ३८० (२०.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८ लाख ५८ हजार ९२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३५ हजार ५१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात २ लाख ७४ हजार ६२३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे… 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १८३७ १८६२७६ ३६ ८५०५
ठाणे २५० २७०५३ ६९४
ठाणे मनपा ३४७ ३४६३२ १०४९
नवी मुंबई मनपा ३६९ ३६४९७ ८१९
कल्याण डोंबवली मनपा ४२९ ४२७५५ ८११
उल्हासनगर मनपा ३४ ८८३८ ३०७
भिवंडी निजामपूर मनपा १७ ५१०३ ३३१
मीरा भाईंदर मनपा १४५ १७३८२ ५३५
पालघर ७४ १२२३१ २२३
१० वसई विरार मनपा १६३ २१८७५ ५५१
११ रायगड १८२ २८२३८ ६६२
१२ पनवेल मनपा १३२ १८३०० ३४९
१३ नाशिक ५४४ १६१२२ ३६२
१४ नाशिक मनपा १५०१ ४५७६८ ६६१
१५ मालेगाव मनपा ३५ ३३६२ १३४
१६ अहमदनगर २८६ २२७६१ ३३३
१७ अहमदनगर मनपा ६२ १३२६३ २४८
१८ धुळे ११ ६२९४ १० १७५
१९ धुळे मनपा ६६ ५४१३ १४९
२० जळगाव २४९ ३३८७५ १४ ८९७
२१ जळगाव मनपा २१६ ९४७१ २४८
२२ नंदूरबार ३५ ४७०७ ११२
२३ पुणे ७९८ ५२२९४ २० १०७९
२४ पुणे मनपा ११७० १४२८५१ २० ३२६१
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६१२ ६८५७० ९६६
२६ सोलापूर २९४ २३४३५ १५ ५८८
२७ सोलापूर मनपा ३८ ८३५२ ४७१
२८ सातारा ६०८ ३०६४५ ७४५
२९ कोल्हापूर ७५९ २६९९८ ८२३
३० कोल्हापूर मनपा १८८ ११४५७ २८९
३१ सांगली ४२३ १६२६७ १४ ५४२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २१६ १५९६३ ४२४
३३ सिंधुदुर्ग ७८ ३११६ ५७
३४ रत्नागिरी ४५ ७५५८ २२९
३५ औरंगाबाद १३७ ११५२७ २१२
३६ औरंगाबाद मनपा २१९ २१२९६ ६२९
३७ जालना ६८ ६७५४ १७९
३८ हिंगोली ७६ २५६५ ५१
३९ परभणी ३८ २४८२ ७३
४० परभणी मनपा १६ २२६६ ७९
४१ लातूर १६२ ९०४६ २७८
४२ लातूर मनपा १२८ ५९१२ १५५
४३ उस्मानाबाद ११६ १०४४५ २९१
४४ बीड १३६ ८७२९ २४२
४५ नांदेड ८० ७७२१ १९०
४६ नांदेड मनपा ८३ ५९६२ १५५
४७ अकोला ४३ ३००५ ७७
४८ अकोला मनपा १३ ३३७४ १२२
४९ अमरावती ८७ ३७४० ८७
५० अमरावती मनपा २३१ ७२२१ १३५
५१ यवतमाळ ३४ ६९६५ १५०
५२ बुलढाणा १७ ६४५१ १०५
५३ वाशिम ६४ ३४६३ ६६
५४ नागपूर २५१ १४९७२ २२ २४१
५५ नागपूर मनपा ८३९ ५०३५९ ५० १५०७
५६ वर्धा ११४ ३००२ ३६
५७ भंडारा ३० ४०५० ७४
५८ गोंदिया २३७ ४७७४ ५४
५९ चंद्रपूर १२८ ४३२७ ३७
६० चंद्रपूर मनपा १०१ ३३६५ ३६
६१ गडचिरोली ३६ १५७४
इतर राज्ये /देश ४१ १३११ ११७
एकूण १५७३८ १२२४३८० ३४४ ३३०१५
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -