घरताज्या घडामोडीऑडिओ क्लीप पोस्ट करत राज ठाकरे यांच्या मनसे शुभेच्छा!

ऑडिओ क्लीप पोस्ट करत राज ठाकरे यांच्या मनसे शुभेच्छा!

Subscribe

राज ठाकरे यांनी एक ऑडिओ मेसेज ट्वीटरवर पोस्ट केला आहे.

आज नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. आज गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीटरवरून सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी एक ऑडिओ मेसेज ट्वीटरवर पोस्ट केला आहे.

‘वसुधैव कुटुम्बकम’ अर्थात वैश्विक कुटुंबाच्या ह्या काळात संपूर्ण जग एकत्रितपणे एका संकटाशी झुंज देत आहे. ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ह्या संकटाच्या छायेची तीव्रता कमी कमी होत सर्वत्र पुन्हा एकदा आरोग्याचं, भरभराटीचं वातावरण येवो, हीच सदिच्छा.  असं लिहीत त्यांनी एक ऑडिओ क्लिप पोस्ट केली आहे.

- Advertisement -

दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे चा मेळावा दादर येथे आयोजीत करण्यात येतो. मात्र यावर्षी करोनाचे सावट राज्यावर असताना मेळावा रद्द केल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -