घरफोटोगॅलरीPhoto: संभाजीराजेंचा उपोषणाचा दुसरा दिवस, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील भेटीला

Photo: संभाजीराजेंचा उपोषणाचा दुसरा दिवस, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील भेटीला

Subscribe

मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केलीये.राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेतली आहे. तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.

मराठा समाजाच्या मागण्यासाठी आणि आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे. उपोषणाचा आज दुसरा दिवस असून संभाजीराजेंनी राज्य कर्त्यांना इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केलीये. दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेतली आहे. तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.


हे हि वाचा –  तुमचा राजा जिवंत पाहिजे असेल तर…, संभाजीराजेंचा मराठा आरक्षणावरुन इशारा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -