नागपूर

Girish Mahajan : पार्टनर वाढले की खाती बदलतात; महाजनांनी फडणवीसांसमोरच व्यक्त केली खंत

नागपूर : आमच्याकडे मित्र वाढले, पार्टनर वाढले की, मग खाती बदलतात. त्यांच्या मागणीप्रमाणे खाती बदलतात. त्यामुळे ती मोठी अडचण झालेली आहे, असं मोठं विधान...

Maratha Reservation : “भाजपा सत्तेत असेपर्यंत ओबीसींवर…”, देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

नागपूर : भाजपा सत्तेत असेपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. आरक्षणाला कोणताही धोका निर्माण झाला, तर मी स्वत: माझ्या वरिष्ठांची बोलेन, असे मोठे वक्तव्य...

lonar lake : लोणार सरोवराला मिळणार जागतिक वारसा स्थळाचा दर्जा

नागपूर : जगप्रसिद्ध लोणार सरोवराला येत्या काळात जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने तयार केल्याची माहिती मुंबई उच्च...

Weather Update : विदर्भाला ‘अवकाळी’चा फटका! तर मुंबईपाठोपाठ मराठवाडाही गारठणार

मुंबई : पुढील 24 तासांत विदर्भ, मराठवाड्यातील हवामानात बदल होणार आहे. कारण, पुढील 24 तासांत राज्यात काही भागात पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला...
- Advertisement -

Devendra Fadnavis : भारताची नवीन अस्मिता आजपासून सुरू; फडणवीसांकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला शुभेच्छा

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी काही क्षणा आधी अयोध्येतील राम मंदिर परिसरात दाखल झाले आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष आज अयोध्येकडे लागलं असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र...

Ram Mandir : “राम महिलाविरोधी…”, जहाल भाषेत पत्रक काढत नक्षलवाद्यांचा राम मंदिर सोहळ्याला विरोध

नागपूर : देशभरात राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यामुळे उत्साहाचे वातावरण पसरले आहे. अखेरिस मोठ्या प्रतिक्षेनंतर 22 जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामाच्या भव्यदिव्य मंदिराचा उद्घाटन सोहळा...

Ravikant Tupkar Arrested : तुपकरांपाठोपाठ त्यांच्या पत्नीही पोलिसांच्या ताब्यात; रेल रोको आंदोलन चिघळलं

बुलढाणा : शेतकऱ्यांना प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबई-दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रोखण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाच्या आधीच पोलिसांनी रविकांत तुपकर...

Jitendra Awhad : सत्ताधारी लोक महिला आणि आदिवासीविरोधी मानसिकतेचे; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

नागपूर : श्रीराम मासांहारी होते असं वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य...
- Advertisement -

Congress : काँग्रेसचं मिशन लोकसभा सुरू; विदर्भात 18 जानेवारीपासून आढावा बैठकांना वेग

मुंबई : महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा कायम असताना काँग्रेसकडून राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार विभागनिहाय बैठका होणार असून,...

Athawale On Ambedkar : ‘आम्ही आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार, पण…; आठवलेंची भूमिका

अकोला : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा बाबासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आहे. या पक्षाचे नाव ज्यांना चालत नाही त्या प्रकाश आंबेडकरांनी स्वतःच्या घरात ऐक्य...

Anil Deshmukh : आधी मागचा हिशोब द्या; दावोस दौऱ्यावरुन अनिल देशमुख आक्रमक

मुंबई : मकर संक्राती सणाला तिळगूळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणण्याची परंपरा आहे. परंतु ती परंपरा आता राजकारणातून हद्दपार होत असल्याची स्थिती आहे....

RashtraMata Jijau Janmotsav : परिवर्तन चळवळीसाठी सध्याचा काळ चिंतनाचा- पुरुषोत्तम खेडेकर

सिंदखेड राजा (बुलढाणा) : राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी लोकार्पण होत आहे. ऐरवी तिथीचा आग्रह धरणारे तारखेनुसार मंदिराचे लोकार्पण करत आहेत. इथेच "तिथी" मरून...
- Advertisement -

RashtraMata Jijau Janmotsav : सूर्योदयापासून जिजाऊ जन्मोत्सवाला सुरुवात; सुप्रिया सुळेंकडून अभिवादन

सिंदखेडराजा (बुलढाणा) : स्वराज्य जननी राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या 426 व्या जन्मोत्सवानिमित्त 12 जानेवारी रोजी सूयोदय समयी येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात जिजाऊंच्या...

आरोग्य मंत्र्यांची सिंदखेडराजाला मोठी भेट; Rural Hospital बनणार उपजिल्हा रुग्णालय

मुंबई : माँसाहेब जिजाऊ यांच्या 426 व्या जयंती उत्सवदिनी आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मातृतीर्थ नगरी सिंदखेडराजाला मोठी भेट दिली आहे. कारण, सिंदखेडराजा येथील...

RashtraMata Jijau Janmotsav : जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला उजळले ‘मातृतीर्थ’

सिंदखेडराजा (बुलढाणा) : राजे लखुजीराव जाधव यांनी माँसाहेब जिजाऊंच्या जन्माचा आनंद संपूर्ण सिंदखेडराजा शहरात दीपोत्सव साजरा करुन केला होता. याच धर्तीवर जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने...
- Advertisement -