घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिल्या गोदाकाठच्या गावांना भेटी

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिल्या गोदाकाठच्या गावांना भेटी

Subscribe

सावधगिरी बाळगण्याबाबत केल्या सूचना

निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर धरण तसेच गोदाकाठच्या गावांचा तसेच तेथील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज (दि.८) जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी भेट दिली. यात प्रामुख्याने निफाड तालुक्यातील सायखेडा, चांदोरी, नांदूर मध्यमेश्वर धरण येथे पाहणी करत प्रशासनाला सूचना केल्या.

नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग झाल्यास किती गावांना फटका बसू शकतो याची माहिती हि त्यांनी त्यावेळी घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक प्रशासनाला सूचना देखील केल्या. यावेळी त्यांच्या सोबत निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, प्रांताधिकारी डाॅ. अर्चना पठारे या सोबत होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -