घरमहाराष्ट्रनाशिकखर्जुल यांना अंतरिम जामीन मंजूर

खर्जुल यांना अंतरिम जामीन मंजूर

Subscribe

महिला अत्याचार प्रकरणात तपास सुरु

नाशिकरोड येथील सिन्नरफाटा भागातील महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात शिवसेनेचा कार्यकर्ता गोरख खर्जुल याला सत्र न्यायालयाने अंतरिम जामिन मंजूर केल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत समजलेली माहिती अशी की, गेल्या आठवड्यात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गोरख खर्जुलवर एका पोलीस पत्नीने फिर्याद दिली होती, गुरुवारी (दि. २१) नाशिक येथील सत्र न्यायालयाने २८ मेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तांत्रिक तपासाला उशिर लागणार असल्याने तथ्य आल्यानंतर पुढील प्रक्रिया होणार असून तोपर्यंत न्यायालयाने अंतरिम जामीन दिल्याचे पोलीस निरीक्षक सुधीर डोंबरे यांनी सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -