महाराष्ट्रनाशिक
नाशिक
ज्ञानदीप गुरुकूल आश्रमातील मुलींच्या शोषणाप्रकरणी डीपीडीसी बैठकीत चर्चा
नाशिक : म्हसरूळ येथील आधाराश्रमातील विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेचे पडसाद जिल्हा नियोजन समिती बैठकीत उमटले. महिला लोकप्रतिनिधींनी या घटनेचा निषेध नोंदवला. मूळात वसतिगृहे अधिकृत...
डीपीडीसीच्या कामांना आठ दिवसांत प्रशासकीय मंजुरी द्या
नाशिक : जिल्हा नियोजन समितीचा डिसेंबरपर्यंत अवघा ४३ टक्केच निधी खर्च झाल्याने आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे विकासकामांना ब्रेक लागण्याची भीती व्यक्त होत...
नाशिक जिल्हा परिषदेकडून १०० मॉडेल स्कूल जाहीर
नाशिक : पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून नावारुपास येणार्या ‘मॉडेल स्कूल’ची निवड पूर्ण झाली आहे. यात सुरगाणा व मालेगाव तालुक्यातील प्रत्येकी ९ शाळांची निवड...
प्रशासकीय काळातही जिल्ह्याचा कारभार संथच
नाशिक : मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेत गेल्या ९ हिन्यांपासून प्रशासकीय राजवट सुरु असताना लोकप्रतिनिधींप्रमाणेच संथगतिने कारभार सुरु आहे. विषय समिती, स्थायी समिती व...
- Advertisement -
मोहदरी घाटातील अपघात प्रकरणाचा पोलीस तपासात उलगडा
नाशिक : मोहदरी घाटात झालेल्या अपघातातील विद्यार्थी विवाह सोहळ्याला नव्हे तर संगमनेर भागात सहलीसाठी गेल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आल्याची माहिती सिन्नर एमआयडीसी पोलीस...
रस्ता ओलांडताना भरधाव कारने पंचवटीतील मायलेकांना चिरडले
पंचवटी : सिन्नर तालुक्यातील वावी परिसरातील शेतजमिनीची पाहणी करण्यासाठी पंचवटीतून दुचाकीवर गेलेल्या मायलेकांना भरधाव इनोव्हा कारने धडक दिली. या भीषण अपघातात मायलेकांचा जागीच मृत्यू...
शेतकर्यांनी भाजीपाला फेकला रस्त्यावर
मनमाड : कधी अस्मानी तर कधी सुलतानी असे एक ना अनेक संकट शेतकर्यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. दुष्काळ त्यानंतर अतिवृष्टी या संकटातून बळीराजा सावरलेला...
शिक्षण उपसंचालकांवर गुन्हा दाखल करण्याची परवानगी द्या
नाशिक : शहरातील करन्सी नोट प्रेसच्या हद्दीतील वनिता विकास मंडळ संचलित माध्यमिक विनय मंदिर शाळेत शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देताना अनियमितता झाल्याची तक्रार शालेय शिक्षण...
- Advertisement -
केंद्रिय युवक महोत्सवात ‘केटीएचएम’चा डंका
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवात सर्वाधिक पारितोषिके पटकावत मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाने चनरल चॅम्पियनशिप मिळवली. त्यानिमित्त त्यांचे सर्वत्र...
साबणनिर्मितीसाठी लागणार्या जेलच्या ड्रममधून मद्यतस्करी
नाशिक : मद्यवाहतुकीसाठी मद्यतस्करी अनोखी शक्कल लढवत छोट्या मालवाहतूक टेम्पोत साबणनिर्मितीसाठी लागणार्या जेल(द्रव पदार्थ)च्या ड्रममध्ये विदेशी मद्यसाठा ठेवून वाहतूक केली. मात्र, राज्य उत्पादन शुल्क...
नाशिकच्या युवकाचा लखनऊमध्ये होरपळून मृत्यू; सातपूरमधील एक गंभीर
नाशिकरोड : मित्राच्या लग्नाला उत्तर प्रदेशमध्ये गेलेल्या नाशिक जिल्ह्यातील तळेगाव येथील युवकाचा हुसैनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल रंगोलीमधील गॅसच्या भडक्यात होरपळून मृत्यू झाला असून,...
घोटीत आदिवासी नेते मधेंचा एल्गार मेळावा
इगतपुरी : एल्गार कष्टकरी महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली घोटी शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हातात पेटत्या मशाली व...
- Advertisement -
जेलरोडला स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीचालक ठार
नाशिकरोड : जेलरोड परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ भरधाव स्कॉर्पिओने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास घडली. अपघाताची घटना...
वाहतूक कोंडीने एक्सलो पॉइंट जाम
इंदिरानगर : अंबड औद्योगिक वसाहतीमधील एक्सलो पॉइंटवर सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या ठिकाणी शहर...
आमदार, जिल्हा प्रशासनाने विणले ‘कोळ्याचे जाळे’
नाशिक : एखाद्या माशाला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी मासे पकडणारा कोळी आपले जाळे विणतो. पण हे जाळे विणताना त्याच्या लक्षातच येत नाही की, आपण विणलेले...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement