नाशिक

चार वेगवेगळ्या अपघातांत ६ ठार; सहा गंभीर

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटात प्रवासी वाहतूक करणार्‍या जीपच्या अपघातात एक महिला, तर सिन्नरनजिक नायगावरोडवर मापारवाडी येथे झालेल्या अपघातात दोघे ठार झाल्याची घटना...

नाशकात शिधापत्रिकांचा तुटवडा; ८४ हजार नागरिक वंचित

नाशिक : महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा संजय गांधी निराधार योजनेसारख्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधितांकडे केशरी शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाकडे...

बोगस आदिवासी जात प्रमाणपत्रे रद्द

अकोले  : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जनहित याचिकेसंदर्भातील याचिकाकर्ते प्रियांका बालाजी वाडीकर व सौरव बालाजी वाडीकर यांचे खोट्या दस्तऐवजावर मिळवलेले महादेव कोळी अनुसूचित...

ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात रंगला एकादशी वारी सोहळा

नाशिक : श्रावण सरी अंगावर घेत ज्ञानोबा-तुकोबाचा गजर करत हजारो वारकर्‍यांनी मंगळवारी भागवत एकादशीची वारी संपन्न केली. यानिमित्त नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गावर वारकर्‍यांच्या वारीने...
- Advertisement -

खड्डेच खड्डे चोहीकडे, रस्ते गेले कुणीकडे ?

कळवण : एकेकाळी दर्जेदार रस्त्यांसाठी नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या कळवण तालुक्यातील अनेक रस्त्यांची सद्यस्थितीत खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली असून नागरिकांसह वाहनचालकांना जीव...

धक्कादायक ! जागा एक्साईजची; आरक्षण टाकले सटाणा नगरपरिषदेने

नाशिक : सटाणा नगरपरिषदेने राज्य उत्पादन शुल्क विभागाला अंधारात ठेवून त्यांच्याच मालकीच्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भूखंडावर थेट शॉपिंग सेंटरचे आरक्षण टाकल्याने तालुक्यात एकच...

उत्तुंग कर्तृत्वाच्या माणसांची “चोर गल्ली”

नेहरू चौकाकडून दहीपुलाकडे जाताना दक्षिणेकडे जाणारी गल्ली, कानडे मारूतीच्या पूर्वेकडील सोमवार पेठेतून येणारा रस्ता व पश्चिमेकडे हुंडीवाला लेनकडे जाणारे छोटे उपरस्ते स्वामी नारायण मठाजवळ...

भालेकर मैदानावरील ‘ते’ पाईप बाजूला सारण्याचे सोपस्कार

नाशिक : मध्यवर्ती भागातील गणेश देखाव्यांचे आकर्षणाचे ठिकाण असलेल्या बी. डी. भालेकर मैदानावरील स्मार्ट सिटी कंपनीने उभे केलेले लोखंडी पाईप्सचे विघ्न अखेर दूर झाले...
- Advertisement -

गणेशोत्सवापूर्वी शहर खड्डेमुक्त करा

नाशिक : शहरातील खड्ड्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांसह गणेश मंडळ पदाधिकारीही आक्रमक झाले आहेत. महापालिकेविषयी प्रचंड संताप व्यक्त होत असताना...

दिशाभूल : जिप्समच्या नावाखाली पीओपीचीच गणेशमूर्तीं

नाशिक : गणेशोत्सवाला अवघे आठ दिवस शिल्लक राहिल्याने गणेशभक्तांना लाडक्या गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव होणार असल्याने भाविकांनी गणराच्या...

नाशिकचे प्रकल्प पळवण्याचा घाट; भूजबळ आक्रमक

नाशिक : सत्ताधारी सरकारने नाशिकचे प्रकल्प पळविण्याचा जणू चंगच बांधला आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी असलेले अमृतचे कार्यालय नाशिकहून पुण्याला पळविण्यात आले...

मविप्र; संस्थेला हजार कोटींच्या पुढे घेऊन जाण्यासाठी साथ द्या : पवार

नाशिक : मविप्र संस्था हे शिक्षणाचे आणि सरस्वतीचे मंदिर असून, भविष्यात संस्थेला हजार कोटीच्या पुढे घेऊन जाण्यासाठी साथ द्या, असे आवाहन नीलिमा पवार यांनी...
- Advertisement -

नाशकातून मराठवाड्याला वाहिले ७० टीएमसी पाणी

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक मध्यम धरणे शंभर टक्के भरले असून, अनेक धरणांतून विसर्गही करण्यात येत आहे. तर आतापर्यंत गोदावरीच्या माध्यमातून जायकवाडी धरणाकडे जवळपास...

कसारा घाटात आयशर पलटला; चालकाचा अंत

इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील मुंबईला जाणार्‍या नवीन कसारा घाटात ट्रक क्रमांक एम. एच. १८ बी. सी. ६७८८ या वाहनाने केळी भरलेल्या आयशर टेम्पो...

सिडकोत पुन्हा वाहनाची तोडफोड

नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरवाडी गाव परिसरातील घराच्या समोर पार्क केलेली चार चाकी वाहनाच्या काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत...
- Advertisement -