नाशिक

मुंबई-आग्रा महामार्गावरील प्लास्टिक मोल्डिंग कंपनीला आग

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरी शहर हद्दीतील तळेगाव शिवारातील बंद असलेल्या प्लास्टीकच्या मॉडेल, पुतळे तयार करणार्‍या गोयंका प्लास्टीक कंपनीत सोमवार (दि. २८) रोजी दुपारी दोन...

नाशिकच्या आयटी हबची आज मुर्हूतमेढ

नाशिक : महापालिकेच्या माध्यमातून आडगाव येथे साकारण्यात येणार्‍या आयटी हब प्रकल्पाच्या सुविधा केंद्राचे उद्घाटन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते मंगळवारी (दि.१) होणार आहे....

पाक विद्यार्थ्यांनी फडकावला तिरंगा

नाशिक : युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू झाल्याने भारतातील १७ हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. युद्धजन्य परिस्थिती आणि बर्फवृष्टी होत असतानाही युक्रेनचे नागरिक पायपीट...

जिल्हा परिषदेचा ३५ कोटी १८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर

नाशिक : जिल्हा परिषद सदस्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प 35 कोटी 18 लाख रुपयांवर पोहोचला असून त्याला सदस्यांनी ऑनलाईन पध्दतीने मान्यता दिली. जिल्हा...
- Advertisement -

जिल्हापरिषदेच्या ऑनलाईन सभेत ऑफलाईन गोंधळ

नाशिक : जिल्हा परिषद सदस्यांच्या कार्यकाळातील अखेरचे अंदाजपत्रक प्रत्यक्ष सभागृहात मांडण्याची संधी मिळावी म्हणून सदस्यांनी ऑनलाईन सभा रद्द करण्याची मागणी करत अभुतपूर्व गोंधळ घातला....

स्वामी समर्थ महाविद्यालयात बालकवींनी केली काव्यवाचनाची बरसात

राजूर : मी चाललो शोधण्यास मला, लेकीकडून दुःख मला कधीच नाही मिळालं, मनाची स्वभावाची सुंदरता, तू झालास मूक समाजाचा नायक, ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी,...

कापडणीस पिता-पुत्र खूनप्रकरण : सूत्रधाराला आज कोर्टात करणार हजर

नाशिक : कापडणीस पिता-पुत्राचा खून केल्यानंतर मुख्य सूत्रधार राहुल जगतापने कब्जा केलेला नानावलीतील गाळा नाशिक शहर पोलिसांनी रविवारी (दि.२७) सील केला. याशिवाय, पोलीस कापडणीस...

इंदिरानगर बोगद्याची कोंडी फुटणार

नाशिक : राणे नगर व इंदिरानगर येथे सतत होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाहतूक पोलीस असतानाही कोंडी होत असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी...
- Advertisement -

शालेय पोषण आहारावरुन जिल्हा परिषद सदस्य आक्रमक

अकोले/राजूर : अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अखेरच्या सभेत जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे आणि इतर सदस्यांनी शालेय पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाबाबत शिक्षण...

देशातील पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार: केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

नाशिक : उक्रेन व रशिया यांच्यातील युध्दाचे पडसाद भारतात उमटण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले असून, हे युध्द वेळीच थांबले नाही तर देशातील पेट्रोल व...

दिंडोरीत पालकमंत्री भुजबळांच्या हस्ते आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे उद्घाटन

दिंडोरी : तालुक्यातील जऊळके दिंडोरी जिल्हा परिषद शाळेत लोकसहभागातून उभारण्यात आलेली आधुनिक संगणक लॅब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...

पिंपळगाव बसवंतला हॉटेलसह दुचाकी पेटवली

पिंपळगाव बसवंत : शहरातील जुना आग्रारोडवर शनिवार (दि.२६) मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी एका हॉटेलसह दुचाकीला आग लावल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या गुंडांनी या भागातील...
- Advertisement -

थकबाकीदारांविरोधात महावितरणची मोहीम

नाशिक : परिसरात थकीत वीजबिल थकबाकीदारांविरोधात सातपूर परिसरात शनिवारी मोहीम राबवित १३ लाख रुपये वीजबिल वसुली करण्यात आली. सातपूर परिसरात ७९ हजार वीजग्राहक असून...

तुल्यबळ लढतींत कोण ठरणार बाजीगर

नाशिक : जुना प्रभाग क्र २७ चा ५० टक्के,२८ चा १० टक्के आणि २९ चा ४० टक्के भाग मिळून तयार झालेल्या प्रभाग ३५ ची...

नाशकात सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमधील श्रेयवादाचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. याच कारणावरुन पक्षाच्या पदाधिकार्‍यांसमोरच नवीन नाशिकमध्ये संघर्ष रंगल्याचा प्रकार...
- Advertisement -