नाशिक

राज्यात ‘नाशिक’ सर्वात थंड…

नाशिक । पावसाने उघडीप दिल्यानंतर आता नाशिकमध्ये थंडीचे आगमन झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून शहरातील किमान तापमानात घट होण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी शहरात १४.६...

दिंडोरी तालुक्यात भुकंपाचा सौम्य धक्का

नाशिक । दिंडोरी तालुक्यात गुरूवारी सायंकाळी भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या धक्क्यांनी नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत दिंडोरी तहसीलदार पंकज पवार यांना माहीती...

नाट्यगृहांचा पडदा अखेर उघडला, दोन वर्षांनंतर कलावंतांना दिलासा

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रंगकर्मी दीपक करंजीकर आणि विद्या करंजीकर यांच्या हस्ते तिसरी घंटा वाजवून नाट्यगृहाचा पडदा उघडण्यात आला. तर, कालिदास कलामंदिरात नाट्य परिषद पदाधिकार्‍यांच्या...

कार-ट्रॅक्टर अपघातात एक ठार, दोन जखमी

देवळा- भऊर फाट्याजवळ असलेल्या पेव्हर ब्लॉक कारखान्यासमोर गुरुवारी (दि.२१) रात्री ११ वाजेच्या सुमारास कार व ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात झाला. त्यात एक जागीच ठार,...
- Advertisement -

पंचवटीत सिलिंडर स्फोटात ६ व्यक्ती गंभीर

पंचवटी- पेठरोडरील कुमावतनगरात आज सकाळच्या सुमारास गॅस गळती होऊन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात एकाच घरातील ६ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या...

संजय राऊत आज नाशिकमध्ये; मेळाव्यातून फुंकणार निवडणुकीचे रणशिंग

नाशिक : शिवसेना नेते तथा उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत शुक्रवार (दि. २२) पासून तीन दिवस नाशिक जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. महापालिका...

आकाशदिव्यांवर शिवप्रतिमा; बांबूंच्या कंदिलांनाही पसंती

नाशिक : कोरोना लाट जवळपास ओसरल्याने यंदाची दिवाळी आकाशकंदील निर्माते आणि विक्रेत्यांसाठीही गोड होणार आहे. मुख्य म्हणजे, यंदाही पर्यावरणपूरक आकाशकंदील खरेदीकडे ग्राहकांचा कल असल्याचे...

तलवारीने केक कापणारे पोलिसाच्या ताब्यात

पंचवटी : मखमलाबाद शिवारातील सिद्धार्थ नगर येथील एका युवकास वाढदिवशी तलवारीने केक कापणे चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
- Advertisement -

पाणीपुरवठ्याची वीज खंडित केल्याने सरपंच परिषद आक्रमक

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे पथदिवे व सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन बंद करण्यात आल्याने आक्रमक झालेल्या, अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या नाशिक शाखेच्यावतीने महावितरण कार्यालयवर...

नासाका चालवण्यासाठी चार कंपन्या रिंगणात

नाशिकरोड : नासाका भाडेतत्वावर चालवण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशा प्रमाणे जिल्हा सहकारी बँकेने निविदा काढली आहे, यात चार कंपन्यांनी सहभाग नोंदविला असून शुक्रवारी (दि.२२) त्यापैकी...

अडचणी दूर करून विमानसेवा सुरळीत करा

शिर्डी : मागील आठवड्यात शिर्डी विमानतळावरून सुरु झालेल्या विमानसेवेमध्ये अडथळे येत असून दृश्यमानता कमी असल्यामुळे विमानांना उतरण्यास अडचणी येत आहेत. काकडी विमानतळावर उतरणारे विमान...

मुकणे धरणातल्या ३०० दलघफू आरक्षणावर ‘पाणी’

नाशिक- नाशिकमधील धरणांवर अधिकार्‍यामार्फत पहारा देणार्‍या मराठवाड्यातील अधिकार्‍यांनी पुन्हा नाशिककरांच्या तोंडचे पाणी पळवण्याचा घाट घातला आहे. मराठवाड्यासाठी एक्स्प्रेस कॅनॉलमधून अतिरिक्त पाणी सोडावे लागण्याचे कारण...
- Advertisement -

नाशिककरांनो, हेल्मेट घाला अन्यथा आता थेट जेलची हवा

नाशिक - शहरात २९ जुलैपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. नो हेल्मेट नो पेट्रोल, नो हेल्मेट २ तास समुपदेशानंतर आता हेल्मेट नसल्यास कोणतेही सहकार्य...

गुन्हेगाराने घेतली फाशी, नाशिकमधल्या घटनेने खळबळ

नाशिक - खूनाच्या गुन्ह्यात तुरुंगातून बाहेर आलेल्या गुन्हेगाराने पेठ रोडवरील राऊ हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात नोंद...

नाशिक जिल्ह्यात ४५ लाख नागरिकांचे लसीकरण

नाशिक - जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने सुमारे ४५ लाखांचा टप्पा गाठला. यात ३२ लाख नागरिकांना पहिला डोस, तर १२ लाख नागरिकांना...
- Advertisement -