नाशिक

पहिला बुद्धिस्ट विवाह करणार्‍या सुमनताई पवार

सामाजिक बांधिलकी असणारे व डॉ. बाबासाहेबांसोबत काम करणार्‍या आर. आर. पवार यांची पहिली कन्या सुमन रामचंद्र पवार यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३६ सालचा. तीन...

नाशिकमधून पैशांसाठी अपहरण केलेल्या तरुणाची कल्याणमध्ये सुटका

नाशिक शहरातील जत्रा हॉटेल ते नांदुरनाका लिंकरोडवर पैशांसाठी तरुणाचे अपहरण करणार्‍या तिघांच्या नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मुसक्या आवळल्या. पथकाने संबंधित तरुणाची...

पाच एकर द्राक्षबागेची ड्रोनद्वारे फवारणी

नाशिक : द्राक्ष उत्पादकांच्यादृष्टिने डावणीचा हंगाम अत्यंत महत्वाचा समजला जातो आणि या काळात फवारणीला अनन्यसाधारण महत्व असते. परंतु, पारंपारिक पध्दतीने फवारणी करण्यापेक्षा ड्रोनच्या सहायाने...

‘आठवणी ल. जि. उवाच’ हे जाणिवांचे दर्शन घडविणारे पुस्तक

नाशिक : अ‍ॅड. लक्ष्मण उगांवकर यांचे पुस्तक म्हणजे जगणे आहे. ते कसे जगले, याचा सर्वांवर संस्कार व्हावा, असे हे पुस्तक आहे. अर्थात जाणिवांचे दर्शन...
- Advertisement -

उत्तराखंड मध्ये अडकलेल्या नाशिककरांची सुटका

नाशिक : चारधाम यात्रेसाठी जात असलेल्या जिल्ह्यातील 35 भाविकांकडे आरटीपीसीआर रिपोर्ट व पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत असतानाही त्यांना उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग येथे अडवण्यात...

अतिक्रमणधारकांचा नाशिकला विळखा, महापालिकेची डोळेझाक सुरू

नाशिक शहरातील अतिक्रमणांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग मात्र हातावर हात ठेवून बसलाय.दिवाळी सण दोन आठवड्यांवर येऊन ठेपल्याने मुख्य बाजारपेठेतील...

सर्पमित्रांकडूनच होतेय नाशिककरांची लुटमार

नाशिक :बंगला किंवा सोसायटीच्या परिसरात साप निघाला की तातडीने सर्पमित्रांशी संपर्क साधला जातो. मात्र, नागरिकांच्या मदतीला धावून जाणार्‍या या सर्पमित्रांपैकी अनेक सर्पमित्र धंदेवाईक झाले...

माध्यमिक शिक्षण विभागात फाईल्सचा ढिगारा

नाशिक : माध्यमिक शिक्षणाधिकारी बदलण्यात आल्यानंतरही या विभागाचा कारभार बदलण्याची चिन्हे दिसत नाही. प्रभारी शिक्षणाधिकारी पुष्पावती पाटील या फाईल्सवर स्वाक्षरीच करत नसल्याने असंख्य फाईल्स...
- Advertisement -

आरोग्य विभागाच्या २४ ऑक्टोबरला परीक्षा

नाशिक - दोन वेळा रद्द झालेल्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षा २४ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. राज्य स्तरावरील २४ आणि मंडळ स्तरावरील २८ अशा एकूण...

बिंदुनामावली मान्यतेविनाच शिक्षकांना मान्यता

नाशिक : मागासवर्गीय विकास कक्षांतर्गत बिंदू नामावली आणि रोस्टरची तपासणी केल्यानंतर रिक्त पदांची भरती केली जाते. मात्र, नाशिक जिल्ह्यात ११ वर्षांपासून एकाही संस्थेने तपासणी...

नाशिक शहरासह जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी

नाशिक - शहरासह जिल्ह्यात रविवारी (दि.१७) परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. तासभर झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची अक्षरश:...

घाटनदेवी मंदिरासमोरील अपघातात पूजारी ठार

इगतपुरीतील घाटनदेवी मंदिरासमोरील दुकानात भरधाव पीकअप शिरल्याने या अपघातात मंदिराचे पूजारी भेडियासिंग बाबा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, चार व्यक्ती जखमी झाले. नवरात्रोत्सवानंतर गर्दी...
- Advertisement -

नाशकात एटीएम फोडून २२ लाख लंपास

नाशिक - गॅस कटरने एटीएमचे तुकडे करून चोरट्यांनी तब्बल २२ लाख ७१ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना सिन्नर तालुक्यातील सरदवाडीत घडली आहे....

सायखेड्यात जिल्हा बँक फोडली; रोकड लांबवण्याचा प्रयत्न मात्र फसला

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फोडल्याचा प्रकार जायखेडा (जि. नाशिक) येथे घडला. मात्र, अनेक प्रयत्न करूनही तिजोरीतील रोकड लांबवण्याचा चोरट्यांचा प्रयत्न मात्र सुदैवाने फसला. नाशिक...

२५ वर्षात ३२५ वेळा कळसुबाई शिखर सर

इगतपुरी : तालुक्यातील कळसुबाई मित्रमंडळाच्या सदस्यांनी गेल्या २५ वर्षांपासून नवरात्रोत्सवात कळसुबाईच्या शिखरावर अखंडितपणे जाण्याचा निर्धार कायम ठेवला. उल्लेखनीय बाब म्हणजे २५ वर्षात नवरात्रोत्सवाबरोबरच इतर...
- Advertisement -